शहरवासीयांना तीन दिवसांआड पाणी देण्यात महापालिका अपयशी ठरलेली असताना आता दोन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश सोमवारी महापालिकेने काढले आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या आग्रहामुळे महापालिका आयुक्तांनी हे आदेश काढले. शिवसेना आणि भाजपमधील श्रेयवादाच्या लढाईत ...
जिंतूर तालुक्यातील सोळा गावांना पाणीपुरवठा करणारी योजना देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडली आहे़ काही दिवसांपूर्वीच वीज बिलाचा भरणा करून ही योजना सुरू करण्यात आली होती़ ...
नाशिक : मालेगाव तालुक्यामधील १८ वाड्यांसाठी जिल्हा प्रशासनाने चार टॅँकरला मंजुरी दिली आहे. राज्यात मान्सूनच्या पावसाने ओढ दिल्याने मालेगाव तालुक्यातील काही वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने चार टॅँकरद्वारे प्रशासनाकडून १८ वाड ...
भारतामध्ये यापूर्वी कधी झाली नव्हती अशी पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. देशातील एकुण लोकसंख्येपैकी ६० कोटी लोक तीव्र पाणी टंचाईचा सामना करत असून ...
कमी दाबाने मिळणारे पाणी व खंडित वीजपुरवठा यामुळे वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा येथील औद्योगिक वसाहती महिनाभरापासून त्रस्त असूनही त्यावर उपाययोजना होत नाही. या प्रकारामुळे उद्योजक हतबल झाले असून, राज्य सरकारचे औरंगाबादमधील उद्योजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष ...
नवीन पनवेलमधील सिडको इमारतींना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे. विविध कारणांमुळे येथील इमारतींना पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ...