पाणी टंचाई, मराठी बातम्या FOLLOW Water scarcity, Latest Marathi News
खंडाळा तालुक्यातील पश्चिम भागात मांढरदेव डोंगराच्या कुशीत वसलेल्या झगलवाडी गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी विहीर रात्रीत गायब झाली. ...
लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून, पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. ...
एक महिन्यापासून पाऊस नसल्याने शासनाची शतकोटी वृक्ष लागवड योजना अडचणीत सापडली असून तालुक्यातील सुमारे एक लाख रोपे जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. ...
जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणीसाठा जमा झाला असून परतीचा पाऊस झाला नाही तर आगामी उन्हाळ्यात टंचाईच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे. ...
वन्यजीवांना घ्यावा लागतो मानवी वस्तीचा आधार ...
तहान भागविण्यासाठी गावकऱ्यांना सुमारे १ ते दीड कि.मी. अंतरावरील नदीच्या पात्राचा आधार घ्यावा लागतो ...
जलस्थितीचा अचूक अंदाजच समजेना ...
आतापर्यंत सरासरीच्या ७९.९ टक्केच पाऊस; सप्टेंबरमध्ये ८० टक्के तूट ...