महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारावर पुणे येथील जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र होलानी यांनी शिक्कामोर्तब केले. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनीवर तब्बल १५ टक्के पाण्याची गळती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ४५ किलोमीटरच्या जलवाहिन्यांवर ...
छोटे बंधारे पुरेसे नाहीत, मोठी धरणे पूर्ण होत नाहीत आणि जलशिवारातले पाणी फेब्रुवारी अखेरपर्यंत राहील की नाही याची चिंता शेतकºयांना आत्ताच भेडसावू लागली आहे. समृद्धीचे नियोजन करताना त्यात पाणी व सिंचन या क्षेत्रांना अग्रक्रम देणे गरजेचे आहे. ...
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात सोमवारी बैठकीप्रसंगी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकºयांनी जायकवाडीत पाणी सोडण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे पाण्यावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. ...
सिन्नर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दररोज टॅँकरच्या ३८ खेपांद्वारे अकरा गावे व ५७ वाड्या-वस्त्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. नव्याने टॅँकर सुरू करण्यासाठी ताल ...
तालुक्यात ११८ दिवसांच्या पावसाळ्यात केवळ ६९ दिवसच पावसाची नोंद झाली. २० दिवस दोन अंकी, ४९ दिवस केवळ एक अंकी पाऊस झाला. आॅगस्ट महिन्यात मात्र १६ तारखेला तीनअंकी म्हणजे १३३ मिलिमीटर पाऊस पडला. आतापर्यंत ८२१ मिलिमीटर म्हणजे ६६ टक्के इतक्याच पावसाची नोंद ...