शहरातील टंचाई दूर करण्यासाठी सिद्धेश्वर जलाशयातून पाणी घेण्यास निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी रविवारी सायंकाळी दूर झाल्या असून, मंगळवारी पूर्णा बंधाऱ्यात पाणी पोहचण्याची शक्यता आहे़ त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे़ ...
चांदवड तालुक्यातील उसवाड येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, येथे दररोज टॅँकरने दोन खेपा करण्याची मागणी करत उसवाड येथील महिला व पुरुषांनी चांदवड पंचायत समिती आवारात ठिय्या आंदोलन केले, तर तहसीलदार डॉ. शरद मंडलिक, गटविकास अधिकारी हिरामण मानकर, सहाय्यक ग ...
कळवण : सटाणा नगरपालिकेच्या पुनंद प्रकल्प पाणी पुरवठा योजनेचे १० फेब्रुवारी रोजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिपूजन करु न योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेच्या कळवण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी या योजनेला विरोध करु न जलवाहिनीचे प ...
तालुक्यातील कामखेडा येथे टॅँकर मुक्तीसाठी शिवकालीन पाणी साठवण योजना, जीआर अंतर्गत ५ बोअरवेलवर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम राबवून २४ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या छतावरील पावसाचे जवळपास २४ लाख लिटर पाणी भूगर्भात सोडण्याची यंत्रणा उभारुन गावाला स्वनि ...
जिल्ह्यात असलेल्या १०६ प्रकल्पांत आजघडीला केवळ २५.५४ टक्के जलसाठा उरला असून अनेक गावांत आता पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. ...
नाशिक : जिल्ह्यात ब्रिटिशकालीन वळण बंधाºयातील गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि युवामित्र संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला असून, त्यानुसार आठ तालुक्यांत १४२ गावांतील ७१ हजार कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. बंधाºयातील गाळ काढल्यानंतर साचणाºया पाण्यात ...