लोहोणेर : सतत पडण्याऱ्या जोरदार पावसामुळे शिवनाल्याला पाणी आल्याने सदर नाल्यात पाण्याच्या प्रवाहाने सुमारे पाच फूट खोली निर्माण झाल्याने गेल्या आठवड्यापासून बंद असलेला भऊर-विठेवाडी जवळचा ४०० मिटरचा शिवरस्ता अखेर या परिसरातील शेतकऱ्यांनी स्वखर्चाने लो ...
देशमाने : परिसरात तब्बल आठ तास मुसळधार पाऊस झाल्याने शेतीसह अन्य मालमत्तेचे देखील मोठे नुकसान झाले आहे. तेरा वर्षांनंतर गोई नदीस पूर आला असून, नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक एकेरी सुरू आहे. ...
नाशिक : शहर व परिसरात शनिवारपासून अचानक ढगाळ हवामानासह पावसाला सुरुवात झाली. रविवारी दुसऱ्या दिवशीही नाशिककरांना सूर्यदर्शन घडू शकले नाही. दिवसभर ढगाळ हवामानासह पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला होता. दिवसभरात १.९ मि.मी. इतक ...
काटेपूर्णा, पूर्णा, मोर्णा नद्यांतील १० ते २४ सप्टेंबर २०१८ या काळातील पाणी नमुने तपासणीत विविध घटकांचे प्रमाण जलचरांसह मानवासाठी चिंताजनक असल्याचे निष्कर्ष आहेत. ...
तालुक्यात इटियाडोह व नवेगावबांध हे दोन मोठे तलाव आहेत. या तलावांच्या बुडीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. एकट्या नवेगावबांध तलावकाठावर सुमारे २०० एकर शेतजमीन काढली आहे. या जमिनीत धानपीक घेतले जाते. अधिकच्या उत्पादनासाठी धानपीकांवर सातत् ...
सदर तलावात २२ ऑगस्टला रोहू, कतला, मिरगल, दाडक, शिपनर,आदी जातींच्या मास्यांची ६० हजार रुपयांची बिजाई सोसायटीच्या वतीने सोडण्यात आली होती. तसेच मागील वर्षीसुद्धा या तलावात सदर मास्यांच्या जातींची बिजाई सोडली होती. या सोसायटीमध्ये एकूण ७८ सभासद असून त्य ...
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतील अत्यंत गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना त्वचेचे विकार, सर्दी आणि खोकला असे आजार जडले आहेत. येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. ...