वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला आठ एप्रिलपासून सुरुवात होत असून, राज्यातील सुमारे ४९०० गावांत तुफान येणार आहे. यावर्षी गावांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला असून, राज्यातील २४ जिल्ह्यातील ४५ तालुके स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ...
पिंपोडे बुद्रुक : सातारा जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेची कामे करताना गावकऱ्यांनी दाखविलेली एकी पाहून सातारी फेटा बांधलेल्या अभिनेता अमीर खानच्या तोंडून एकच डॉयलॉग बाहेर पडला, ‘लय भारी !’ ...
मंगरुळपीर: पाणी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धा ३ मध्ये मंगरुळपीर तालुक्यातील ४५ गावांनी सहभाग घेता आहे. या गावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी मार्गदर्शन करणार आहेत ...
खटाव तालुक्यातील भोसरे येथील पाणी फाउंडेशनच्या सराव केंद्राला विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जन्मभूमीचे दर्शन घेऊन भोसरेची शिवारफेरी केली. ...
वॉटर कप स्पर्धेत राज्यभर गाजलेले जायभायवाडी व तालुक्यात प्रथम आलेले कोळपिंप्री यावर्षी सहभागी वॉटर कप स्पर्धेतील गावांसाठी प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे. ...
राज्यात तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून, सहभागी गावातील कारभाऱ्यांना पाणी, जलसंधारणाचे प्रशिक्षण देण्यात येऊ लागले आहे. जिल्ह्यात यावर्षी १३ सेंटर सुरू असून, त्या माध्यामातून साताऱ्याबरोबरच पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील गाव का ...
सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात गेल्या दोन वर्षांत पाणी फौंडेशनच्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत मोठे काम झाले आहे. त्यामुळे जलसाठे वाढून अनेक गावांचे पाणी टँकर बंद झाले आहेत. तर माण तालुक्यातील जवळपास १५ गावे ही वॉटर क ...