वाशिम - श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय वाशिम, राष्ट्रीय सेवा योजना व महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या संयुक्त सहकार्यातून ३१ डिसेंबरपर्यंत मद्यपान विरोधी पंधरवडा अभियान राबविले जात असून, २३ डिसेंबरला वाशिम शहरातून भव्य जनजागृतीपर रॅली काढ ...
वाशिम: जिल्हा आणि तालुका स्तरावर होणाºया प्रशासकीय बैठकांमधील विषयसुचित वृक्षलागवड आणि संगोपन हा मुद्दा स्थायी विषय म्हणून अंतर्भूत करण्यासोबतच या विषयावर नियमित सांगोपांग चर्चा व्हायला हवी, अशा सूचना शासनाच्या वित्त विभागाने १९ डिसेंबर रोजी प्रशासना ...
मालेगाव - केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे राबविण्यात येणाºया ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ या अभियानांतर्गत मुलींच्या उदरनिर्वाहासाठी अनुदान स्वरुपात कोणतीही योजना नसताना, मालेगावात तशी अफवा पसरविण्यात आली. परिणामी, या अभियानांतर्गत ग्राहक नों ...
वाशीम : राज्य सरकारने बोंडअळीग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले़ या आदेशावरुन कृषी विभागाने जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्यास सुरुवातही केली, पण महिना उलटत आला असतानाही अद्यापपर्यंत पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही़ ...
कारंजा लाड : कारंजा तालुक्यातील ग्रामीण भाग हागणदरीमुक्त करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पोलीस प्रशासनाच्या मदतीने भरारी पथकाची नियुक्त करण्यात आली आहे. ...
वाशिम : मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. दीड वर्षांत १९०० पैकी केवळ ९३६ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम): तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणुक दोन वर्षांपूर्वी पार पडली. मतदान प्रक्रियेच्या वेळी एकाच पार्टीच्या सहा उमेदवारांच्या मतपत्रिकांवर विशिष्ट प्रकारच्या आक्षेपार्ह खूणा आढळल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. यासंदर्भ ...
ब्रम्हा येथे कार्यरत रोजगार सेवक उद्धव मदन इंगळे यांनी गावक-यांची दिशाभूल करित आपल्या मर्जीतील लोकांनाच गावात रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे संबंधित रोजगार सेवकाच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी गावक-यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, प ...