वाशिम: वाशिम जिल्हा परिषदेतर्फे २८ ते ३0 जानेवारीदरम्यान स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले असून, २८ जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. ...
वाशिम : एरव्ही दरवर्षीच्या जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील पाणी टंचाईचा कृती आराखडा आखला जातो. यंदा मात्र जनतेचा रोष थोपविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने डिसेंबरमध्येच ५१0 गावांमध्ये पाणी टंचाई जाहीर करून ५७८ उपाययोजनांचा ४ कोटी ४८ लाख ५३ हजार रुपये खर्चाचा ...
वाशिम : तालुक्यातील सुपखेला येथील यशवंतराव चव्हाण सैनिक शाळची वैज्ञानिक प्रतिकृती राज्यस्तरीय प्रदर्शनीसाठी पात्र ठरली आहे. मालेगाव तालुक्यातील जऊळका येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत तिसरा क्रमांक पटकावलेल्या हायड्रोपॉनिक्स शेती संकल्पनेवर आधारित ...
कारंजा लाड (वाशिम): शहरातील व्दारका कॉलनीस्थित दत्ता विश्वनाथ ताथोड यांच्या घरात कुणी नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि ३.२५ लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले. ही घटना २७ जानेवारीच्या मध्यरात्री घडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शहरांतर्गत रस्त्यांसह रहदारीच्या मुख्य रस्त्यांच्या कडेला असलेल्या नगर परिषदेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करून दुकाने उभी करायची आणि ती चक्क भाड्याने देवून अवैधरित्या वसूली करण्याचा प्रकार काही लोकांनी अवलंबिला आहे. हा गंभी ...
वाशिम: शेतकरी हा देशाचा आत्मा असून भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळेच पतंजली केवळ भुलथापा न मारता शेतक-यांना खºयाअर्थाने त्यांच्या पायावर उभे करण्याचे कार्य करत आहे. शेतकºयांसोबत गोमातेवर आधारीत कृषी प्रक्रिया देशात उभारुन शेतकºयांसोबत प्रत्यक्ष क ...
वाशिम: जिल्ह्यात विविध महाविद्यालयात उच्च शिक्षण घेणाºया शेकडो विद्यार्थ्यांची मागील वर्षीची अर्थात सन २०१६-१७ या वर्षाची शिष्यवृत्ती अद्यापही त्यांना मिळाली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अनेक अडचणी येत आहेत. ...
मानोरा (वाशिम): पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहिर योजनेत अन्याय झाल्याचे कारण समोर करून तालुक्यातील कारपा येथील शेतकरीपुत्र राजूसिंग तुळशीराम जाधव यांनी तहसील कार्यालयासमोर प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीला हाती रॉकेलची कॅन घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न क ...