मंगरुळपीर : मुत्रपिंडाच्या दूर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या पोटच्या गोळ्यावर उपचार करण्यासाठी लाठी येथील भूमीहिन माता-पित्यांनी समाजातील दानशुरांना मदतीची हाक दिली आहे. ओम भानुदास सुर्वे, असे या दुर्दैवी मुलाचे नाव असून, अवघे १७ वर्षे वय असलेल्या ओमच्य ...
मालेगाव : नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतक-यांची आर्थिक लूट सुरू आहे. नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी सोमवारी केली. यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन दिले. ...
रिसोड : तालुक्यातील बिबखेडा या पुनर्वसित गावात अद्याप कुठल्याच मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून लघुपाटबंधारे विभागाने याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी जोर धरत आहे.सन २००६-०७ मध्ये लघुपाटबंध ...
रिसोड - खासगी प्रवासी वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. यामध्ये रमेश मोतीराम देशमाने (६२) रा. वाकद हे जागीच ठार झाले. ही घटना रिसोड ते मेहकर मार्गावरील मोठेगाव गावानजीक सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली ...
वाशिम - शिक्षणाचा दर्जा उंचावून गाव उच्चशिक्षित करण्यासाठी मानोरा तालुक्यातील हिवरा येथील उच्च शिक्षित युवकांनी सर्वांसाठी आदर्श ठरावा असा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. ...
रिसोड : रिसोड शहरात तालुका भुमिअभिलेख कार्यालयामार्फत १९७० पासून कोणत्याही प्रकारचे मालमत्ता सर्वेक्षण करण्यात आले नाही. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्याकरीत लाभार्थी नागरिकांना नमूना ड ची अडचण येत आहे. ...