आसेगाव पो.स्टे. (वाशिम) - वातावरणातील बदलामुळे आसेगाव परिसरात साथरोग बळावले असून, सरकारी रुग्णालयासह खासगी दवाखान्यात रूग्णांची गर्दी होत असल्याचे दिसून येते. ...
रिसोड : प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन यांच्या अहवालानुसार स्थानिक नगर परिषदेचे मुख्याधिकारी एस.एल.पानझाडे यांनी पदावर कार्यरत असताना कामकाजात गंभीर स्वरूपात अनियमितता केल्याने त्यांना सेवेतून निलंबित करण्यात येत अ ...
मंगरुळपीर: लातूर जिल्ह्यातील टेभूर्णा येथील वडार समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला तलावात बुडवून मारून टाकल्याची घटना २८ डिसेंबर २०१७ रोजी घडली होती. या प्रकरणाची त्वरीत चौकशी करून आरोपींना त्वरीत अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. संदर्भ ...
शिरपूर जैन: चौकशी करण्याच्या मागणीसाठी त्यांनी ७ फेब्रुवारीला पंचायत समिती मालेगाव येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत गटविकास अधिकाºयांना ६ फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले आहे. ...
वाशिम : आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे अल्पावधीतच नावारूपास आलेल्या शहरातील संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने ‘श्रीं’च्या प्रकटदिन महोत्सवानिमित्त मंगळवार, ६ ... ...
मंगरुळपीर: नगर पालिका प्रशासनाच्यावतीने गेल्या ३५ वर्षांपूर्वी शहरवासियांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेला जलशुद्धीकरण प्रकल्प कुचकामी ठरत आहे. ...
शेलुबाजार : शेलुबाजार-वाशिम मार्गावरील गोगरी फाट्यानजी दोन दुचाकींच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेलुबाजार-वाशिम मार्गावरील गोगरी फाट्यानजीक शुक्रवार २ फेब्रुवारी रोजी समारोसमोर धडक झ ...