ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
वाशिम : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्यावतीने विविध निकषांचे पालन करून एसटीसाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारांच्या गुणतालिकेत वाशिम येथील आगाराने व्दितीय क्रमांक पटकावला आहे. ...
वाशिम : गतवर्षीचा अपवाद वगळता गेल्या पाच वर्षात जिल्ह्यातील पावसाने सरासरी पातळी न ओलांडल्याने, तसेच सतत सुरू असलेल्या अर्मयाद पाणी उपशामुळे जिल्ह्यातील भुजल पातळीत चिंताजनक घट झाली आहे. कारंजा, वाशिम, मंगरुळपीर, मानोरा, मालेगाव आणि रिसोड या सहा ताल ...
वाशिम : संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिन महोत्सवानिमित्त ७ फेब्रुवारीला जिल्ह्यातील ‘श्रीं’च्या मंदिरांवर भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. त्याचा हजारो भाविकांनी अत्यंत शिस्तबद्ध रितीने लाभ घेतला. ...
वाशिम : वाशिम जिल्हयातील नगरपालिका राजकारणामध्ये अनेक ठिकाणी अधिकारी, पदाधिकारी, गटनेते व नगरसेवकांमध्ये मने जुळत नसल्याने अनेक वाद निर्माण होत आहेत. असे असले तरी आपली कामे करुन घेण्यासाठी एकमेकांची मनधरणी करुन आपला उ्देश सफल केला जात आहे. ...
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय उभारण्याच्या बाबतीत वाशिम तालुका हा सर्वांत पिछाडीवर असून या मोहिमेत अडथळा ठरू पाहणा-या ग्रामसेवकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत आयुक्त पियुश सिंह यांनी दिले. ...
मालेगाव (वाशिम) : शासनाकडून नाफेड खरेदीला हिरवी झेंडी मिळाल्यानंतर आणि नाफेडचे केंद्र सुरू केल्यानंतरही येथे नाफेडच्यावतीने अद्यापही तुरीची खरेदी सुरू झाली नाही. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेतला असून, ८ फेबु्रवारीला रोहीत माने ...
मालेगाव (वाशिम) : चालकाचा तोल गेल्याने चालू ट्रॅक्टर विहिरीत पडले. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे ७ फेब्रुवारीला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. ...
वाशिम : जिल्ह्यातील सामाजीक संघटनांनी पुढाकार घेत स्थानिक जिजाऊ सांस्कृतीक सभागृहात राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे शुक्रवार, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजन केले आहे. ...