वाशिम : तालुक्यातील तोंडगाव येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा विनापरवानगी स्थानापन्न केल्याचे कारण समोर करून तो प्रशासनाने जप्त केला. दरम्यान, पुतळा बसविण्याची रितसर परवानगी मिळेपर्यंत देखभाल व संरक्षणाची जबाबदारी आम्ही पार पाडू, जप्त केलेला शिवरायांचा ...
वाशिम: जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिल्या. ...
ज्यांच्या खांद्यावर नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे, जे इतरांच्या घरांचे रक्षणकर्ते म्हणून ओळखले जातात, त्याच पोलिसांच्या डोक्यावर सुरक्षित छत नसल्याचं पाहायला मिळत आहे. ...
मालेगाव (वाशिम) : तांत्रिक कारणांमुळे ज्या शिक्षकांना यापुर्वी आंतरजिल्हा बदली मिळाली नाही किंवा जे शिक्षक अर्ज करू शकले नाहीत, अशा शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून यासाठी स्वतंत्र ‘पोर्टल’ कार्यान्वित करण्यात आले आहे. ...
वाशिम: प्लास्टिकपासून मानवी जीवन, पशूपक्षी आणि पर्यावरणाला असलेला धोका लक्षात घेत स्थानिक सुशीलाबाई जाधव विद्यानिकेतनच्यावतीने शनिवार १७ फेबु्रवारीला प्लास्टिक कचरामुक्ती अभियान राबविले. ...
वाशिम : कुपोषित बालक तसेच मातेला उपचार व पोषण आहाराची व्यवस्था म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थापन केलेल्या पोषण पुनर्वसन केंद्रातील आहार वितरण अनियमित असल्याचा फटका रुग्णांना बसत आहे. यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांनी संबंधित कंत्राटदाराला सम ...