मालेगाव : बोंडअळीमुळे कपाशीला जबर फटका बसला असून, अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. यामुळे संतप्त होत मालेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी ५ मार्च रोजी तहसिल कार्यालय परिसरात कपाशीची झाडे जाळून निषेध नोंदविला तसेच नुकसानभरपाई तातडीने देण्याची मागणी त ...
वाशिम : ग्रामीण भागातील दलित वस्तींमध्ये मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सन २०१७-१८ या वर्षात २४९ कामांसाठी साडे नऊ कोटींचा निधी मंजूर आहे. फेब्रुवारीअखेर ५० कामे पूर्ण झाली असून, उर्वरीत कामे मार्च २०१८ पूर्वी पूर्ण करण्याची कसरत संबंध ...
वाशिम : नगर परिषदेच्यावतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते, परंतु कोटयवधी रुपयांची थकबाकीदार कराचा भरणा करण्यासाठी चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ...
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील काही मार्गावर अगदी रस्त्यालगतच विटभट्ट्या लावल्या जात आहेत. या विटभट्ट्यांचा वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास होत असून, भट्टीच्या धुरामुळे अपघाताची भिती निर्माण झाली आहे. ...
वाशिम : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्चला वाशिम येथे ८ हजार ३१८ महिला व मुली एकत्र येऊन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो साकारणार आहेत. ...
मानोरा : तालुक्याला गुलाबी बोंडअळीच्या अनुदानातून वगळल्यामुळे शिवसेना पक्षाच्यावतीने ५ मार्च रोजी दुपारी १ वाजता माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या नेतृत्वात दिग्रस चौकात रस्ता रोको आंदोलन करून शासनाला शेतक-यांच्या स्वाक्षरीचे निवेदन तहसीलदार यांच्या मा ...
तळप : महाराष्ट जीवन प्राधिकरण योजनेच्या मानोरा तालुक्यातील २८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेमध्ये तळप गावाचा समावेश आहे; परंतु या गावामधील मजीप्राची पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटलेली आहे . त्यामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. त्यामुळे अनेक ग्राहक ...