लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील बालविवाह रोखला! - Marathi News | Washim: Child welfare prevention in Mangarilpar taluka! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील बालविवाह रोखला!

वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील मजलापूर येथील एका १५ वर्षीय मुलीचा १२ मार्च रोजी होत असलेला विवाह महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे रोखला गेला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांच्यासह मंगरूळपीरचे सहायक पोलीस निरीक्षक ए. के. कांबळे ...

भारतीय धनुर्विद्या संघात श्रीरंगची निवड होण्याची शक्यता! - Marathi News | The possibility of selection of Shrirang in the Indian Archery Association | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भारतीय धनुर्विद्या संघात श्रीरंगची निवड होण्याची शक्यता!

अकोला : कारंजा लाड येथील श्रीरंग सावरकर याची निवड धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात आशियाई खेल-२०१८ व पहिल्या वर्ल्डकप चायना व दुसºया वर्ल्डकप तुर्की या तिन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीकरिता झाली आहे. निवड चाचणी सोनिपत येथील स्पोर्ट आॅथुरेटी ...

ग्राहक दिनानिमित्त ग्राहक मंच वाशिम, मंगरूळपीर व कारंजात करणार जनजागृती   - Marathi News | Consumer Forum to creat Public awareness on consumer day | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्राहक दिनानिमित्त ग्राहक मंच वाशिम, मंगरूळपीर व कारंजात करणार जनजागृती  

वाशिम : जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्यावतीने मंगळवार १३ मार्च रोजी वाशिम, मंगरूळपीर व कारंजा (लाड) येथील प्रमुख चौकात पथनाट्याव्दारे जनजागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  ...

रिसोड शहरातील रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले ! - Marathi News | The encroachment of vegetable vendors on Risod city street was deleted! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड शहरातील रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविले !

रिसोड -  नगर परिषदेने १२ मार्चला रस्त्यावरील फळ व भाजीपाला विक्रेत्यांच्या गाडया हटविल्या. ...

‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ला दिली जातेय बगल; जनजागृती शून्य  - Marathi News | 'Rain Water Harvesting'; Public awareness void | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ला दिली जातेय बगल; जनजागृती शून्य 

वाशिम : दिवसेंदिवस पर्जन्यमानात मोठी घट होत असल्याने शासनाने प्रत्येक कार्यालयाच्या छतावर ‘रेन वॉटर हॉर्वेस्टिंग’ करणे सक्तीचे केले. मात्र, गत दोन ते तीन वर्षांपासून दुष्काळसदृष स्थिती उद्भवत असतानाही याविषयी समाजात कुठेच जनजागृती होत नसल्याचे दिसत आ ...

वाशिम जिल्ह्यात विहिर अधिग्रहणाचे केवळ आठच प्रस्ताव ! - Marathi News | Only eight proposals for the acquisition of wells in district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात विहिर अधिग्रहणाचे केवळ आठच प्रस्ताव !

वाशिम: गतवर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने यावर्षी ५१० गावांत पाणीटंचाईचे संकट घोंघावत आहे. दरम्यान पाणीटंचाईची तिव्रता कमी करण्यासाठी ४९१ विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित असतानाही, अद्याप केवळ आठ प्रस्ताव दाखल झाल्याने गावपातळीवरील प्रशासनाची उदासिनता ...

विद्यार्थ्यांचे आधारकार्ड क्रमांक गोळा करणे मुख्याध्यापकांना झाले अशक्य! - Marathi News | Headmaster gets impossible to collect student's Aadhar card! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विद्यार्थ्यांचे आधारकार्ड क्रमांक गोळा करणे मुख्याध्यापकांना झाले अशक्य!

वाशिम : शासनाकडून विविध स्वरूपातील ८ ते ९ प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. त्यात यशस्वी होणाºया विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाते. त्यासाठी आधारकार्ड क्रमांक अनिवार्य असून ते ग्रामपातळीवर गोळा करणे मुख्याध्यापका ...

वाशिम जिल्ह्यातील निम्म्या शाळांमधील ‘बत्ती गुल’! - Marathi News | Power disconected in half the schools of Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील निम्म्या शाळांमधील ‘बत्ती गुल’!

वाशिम : वाणिज्यिक, औद्योगिक घटकास आकारण्यात येणारे युनिट दर शाळांनाही लागू आहेत. ते शाळांना परवडेनासे झाले असून माहेवारी येणारे वीज देयक अदा करण्याबाबतही ठोस तरतूद नसल्याने जिल्ह्यातील निम्म्या शाळांमधील विजपुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून बंदच आहे ...