वाशिम : सामुहिक आत्मदहनाच्या इशाऱ्याची दखल घेत मुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाने २९ मार्च रोजी वाशिम येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बियाणे उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेतली. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्य ...
वाशिम: वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी झटणाºया मंगरुळपीर येथील वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीमने आता अजगरांचे संवर्धन व संरक्षण करण्याची मोहिम हाती घेतली आहे. ...
वाशिम - देशातील गाळयुक्त अज्ञात खोऱ्यात हायड्रोकार्बनचा साठा असल्याची शक्यता तपासण्याची मोहीम तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामार्फत (ओएनजीसी) करण्यात येत आहे. ही मोहीम वाशिम तालुक्यात सुरू झाली आहे. ...
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्हा परिषदेच्या चमूने २९ मार्च रोजी वाशिम व मंगरूळपीर येथे शौचालय बांधकाम, छायाचित्र अपलोड, आर्थिक नोंदी आदींसंदर्भात ग्रामसेवकांची आढावा बैठक घेतली. ...
वाशिम: खाजगी डॉक्टर व औषध विक्रेत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कारंजा येथील क्षयरोग पथकाच्यावतीने जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात बुधवारी सायंकाळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
वाशिम : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या वस्तुंची जिल्हा प्रदर्शनी व विक्री २९ मार्च ते ३१ मार्च जुन्या जिल्हा परिषद परिसरात सुरु करण्यात आली. यामध्ये मात्र २९ मार्चला कार्यक ...
शिरपूर जैन: येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन संस्थानच्यावतीने २९ मार्च रोजी गावातून शोभायात्रा काढून भगवान महाविर यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या शोभायात्रेत वाशिम जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यातील भाविकांनी यामध्ये सहभाग घेतला. ...