लोणी बु. (वाशिम) - रिसोड तालुक्यातील श्री संत सखाराम महाराज संस्थान लोणी बु. येथे राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १० जून रोजी भेट देत सपत्नीक पूजा केली. ...
वाशिम - पीक विमा तसेच नैसर्गिक आपत्तीअंतर्गत प्राप्त होणारी नुकसानभरपाईची रक्कम सद्यस्थितीत कर्जखात्यात वळती केली जात असल्याने शेतकºयांच्या अडचणींत वाढ होत आहे. ...
शिरपूर: मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर येथे उभारण्यात येत असलेल्या मिर्झापूर प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रात मिर्झापूर-घाटा हा रस्ता गेल्याने ग्रामस्थांच्या सोयीसाठी पर्यायी रस्त्याची उभारणी करण्यात आली; परंतु या रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने पहिल्याच पा ...
जिल्हयातील १.३८ लाख विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शिक्षण विभागाने ७.५४ लाख मोफत पाठयपुस्तकांची मागणी वरिष्ठांकडे नोंदविली असून, आतापर्यंत ५ .२५ लाख पुस्तके प्राप्त झाली आहेत. ...
काम करणे परवडत नसल्याने वाशिम जिल्हा इलेक्ट्रीकल कॉन्टॅक्टर असोसिएशने अध्यक्ष संजय मिसाळ यांनी महावितरणच्या कामावर बहिष्कार टाकण्यासंदर्भात अधिक्षक अभियंता यांना निवेदन दिल्ो आहे. ...
वाशिम: मंगरुळपीर तालुक्यातील श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थींचे थकित अनुदान अदा करण्याच्या मागणीसाठी प्रहार जिल्हा संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात त्यांनी मंगरुळपीरच्या तहसीलदारांना निवेदन सादर करून १४ जूनपर्यंत अनुदान अदा करण्याची मागणी क ...
वाशिम - गत २४ तासांत ९ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ७३ मीमी पाऊस झाल्याची नोंद असून, सर्वाधिक ११२ मीमी पाऊस मंगरूळपीर तालुक्यात तर सर्वात कमी २५ मीमी पाऊस मानोरा तालुक्यात पडला. ...