लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

शालेय आरोग्य तपासणीबाबत उदासीनता  - Marathi News | negligence toward school students health checkup camps | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शालेय आरोग्य तपासणीबाबत उदासीनता 

कारंजा आणि मानोरा तालुक्यातील अनेक शाळांत अद्यापही तपासणी पथक पोहोचलेच नसल्याची माहिती आहे. ...

अकोला व वाशिम जिल्ह्यातील २००९ पूर्वीचे थकबाकीदार ३२०० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र - Marathi News | Farmer in the Akola and Washim districts eligible for debt relief | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला व वाशिम जिल्ह्यातील २००९ पूर्वीचे थकबाकीदार ३२०० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र

अकोला व वाशिम जिल्ह्यातील सन २००९ पूर्वीचे थकबाकीदार ३ हजार २०० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. ...

अमरावती विभागातील बियाणे नमुन्यांची तपासणी पूर्ण - Marathi News | Complete the inspection of seed samples in Amravati division | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अमरावती विभागातील बियाणे नमुन्यांची तपासणी पूर्ण

वाशिम : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांकडून नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या बियाण्यांच्या नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. ...

९ आॅगस्टपासून ‘पेन्शन क्रांती सप्ताह’; जूनी पेन्शन हक्क संघटनेची आंदोलनाची हाक  - Marathi News | 'Pension Revolution Week' from 9th August | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :९ आॅगस्टपासून ‘पेन्शन क्रांती सप्ताह’; जूनी पेन्शन हक्क संघटनेची आंदोलनाची हाक 

मानोरा :  कर्मचाºयांवर अन्याय करणारी नवीन पेन्शन योजना रद्द करून जूनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ९ आॅगस्टपासून पेन्शन क्रांती सप्ताह राबविला जाणार  आहे, अशी माहिती राज्य प्रसिध्दी प्रमुख बालाजी मोटे यांनी रविवारी दिली. ...

लोकमतचा दणका: मानोरा २८ गावे पाणीपुरवठा योजना पुर्ववत सुरू! - Marathi News | Monora 28 villages water supply scheme restored | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लोकमतचा दणका: मानोरा २८ गावे पाणीपुरवठा योजना पुर्ववत सुरू!

‘मानोरा २८ गावे पाणीपुरवठा योजना महिनाभरापासून ठप्प!’, या मथळ्याखाली सर्वंकष वृत्त प्रकाशित होताच उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी दुर करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सदर योजना पुर्ववत सुरू केली. ...

जखमी मोराचे वन्यजीवरक्षकांनी वाचविले प्राण  - Marathi News | injured Peacock treatment survive life | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जखमी मोराचे वन्यजीवरक्षकांनी वाचविले प्राण 

वन्यजीवरक्षकांनी या मोराला पशूवैद्यकीय दवाखान्यात आणून त्याच्यावर उपचार सुरू करीत जीवदान दिले. ...

ग्रामपंचायत बांधणी योजनेत अमरावती विभाग उपेक्षीत - Marathi News | Amravati division under istimated in the Gram Panchayat building project | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामपंचायत बांधणी योजनेत अमरावती विभाग उपेक्षीत

अमरावती विभागातील केवळ ३ ग्रामपंचायतीचा समावेश आहे, तर वाशिम, यवतमाळ आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायत यात समाविष्ट नाही. ...

मंगळवारपासून शासकीय कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर  - Marathi News | Government employees from three days strike on Tuesday | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगळवारपासून शासकीय कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर 

वाशिम : शासनदरबारी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी ७ आॅगस्टपासून तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. ...