वाशिम : कृषी विभाग व करडा कृषि विज्ञान केंद्र यांच्यावतीने निर्यातक्षम भाजीपाला या विषयावर जिल्हास्तरीय खरेदीदार-विक्रेता संमेलन सोमवार, १३ आॅगस्ट २०१८ रोजी वाशिम येथे आयोजित करण्यात आले आहे. ...
वाशिम : वाशिम ते हरिव्दारदरम्यान १०१ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांची भेट घेवून त्यांना मदत करणे, ‘बेटी बचाव बेटी पढाव’ उपक्रमांतर्गत काही मुलींना शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य, गरजवंतांना शैक्षणिक साहित्य वाटप, आदिवासी व दीनदलित कुटुंबांना भेट देवून स ...
वाशिम : सातवा वेतन आयोग, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांबाबत सरकारने कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही, असा आरोप करीत मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात, दुसºया दिवशीही ८ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी ...
वाशिम : रिसोड-वाशिम मार्गावरील बेलखेडा फाट्यानजिक मराठा समाजबांधवांनी आरक्षणाच्या मुद्यावरून बुधवार, ८ आॅगस्ट रोजी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. ...
वाशिम : नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ७ आॅगस्ट रोजी मानोरा येथे सत्तांतर झाले असून, मालेगाव येथे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची अविरोध निवडणूक झाली. ...