लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

अटल पणन अंतर्गत जिल्ह्यातील ९० संस्थांचे पुनरुज्जीवन - Marathi News | The revival of the 90 institutions in the washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अटल पणन अंतर्गत जिल्ह्यातील ९० संस्थांचे पुनरुज्जीवन

ग्रामीण भागातील मरणासन्न अवस्थेतील सहकारी संस्थांचे बळकटीकरण करून त्यांना नवा चेहरा देण्यासाठी राज्य शासनाने अटल महापणन विकास अभियान राबविण्यास प्रारंभ केला आहे.   ...

कायमपट्टयाचा ठराव घेवूनही अंमलबजावणीत दिरंगाई; शिवसैनिकांसह झोपडपट्टीधारक आक्रमक   - Marathi News | Delay in execution after taking resolution of the matter | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कायमपट्टयाचा ठराव घेवूनही अंमलबजावणीत दिरंगाई; शिवसैनिकांसह झोपडपट्टीधारक आक्रमक  

वाशिम : पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत घरकुल मंजुरी करीता कारंजा लाड शहरातील अतिक्रमण घर, झोपडीधारकांना कायमपट्टे मिळण्यास दिरंगाई होत असल्याने १० आॅगस्ट रोजी शिवसेना पदाधिकारी यांनी झोपडपट्टीधारकासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...

मालेगाव तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग - Marathi News | In the Malegaon taluka, political developments | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग

मालेगाव - आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक लक्षात घेता मालेगाव तालुक्यात  राजकीय घडामोडींना वेग आला असून, एका राजकीय पक्षाचा मोठा गट दुसºया राजकीय पक्षाच्या संपर्कात असल्याने मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; रास्ता रोकोचा इशारा  - Marathi News | Dhangar society aggressive for reservation; Road stop | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; रास्ता रोकोचा इशारा 

मालेगाव : आरक्षणासाठी मराठा समाजाने केलेल्या आंदोलनाची धग अद्याप कायम असतानाच आता आता धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. ...

वाशिम जिल्ह्यातील ३७ जलस्त्रोत दूषित  - Marathi News | 37 water sample in Washim district are polluted | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ३७ जलस्त्रोत दूषित 

वाशिम - ग्रामपंचायत स्तरावर जुलै महिन्यात करण्यात आलेल्या पाणी नमुने तपासणीत जिल्ह्यातील जवळपास ३७ जलस्त्रोत दूषित आढळून आले आहेत.  ...

युवकाच्या हत्येप्रकरणी २० आरोपींना जन्मठेप - Marathi News | Life imprisonment to 20 accused in murder of youth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :युवकाच्या हत्येप्रकरणी २० आरोपींना जन्मठेप

वाशिम : मानोरा तालुक्यातील सोमनाथ नगर येथील अविनाश देवीदास चव्हाण या युवकाच्या हत्येप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस.बी. पराते (मंगरूळपीर) यांनी १० आॅगस्ट रोजी २३ पैकी २० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...

वाशिम जिल्हा परिषदेच्या मतदारसंघ रचनेचा प्रस्ताव तयार - Marathi News | Prepare proposals for the creation of the constituency of the Washim Zilla Parishad | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषदेच्या मतदारसंघ रचनेचा प्रस्ताव तयार

वाशिम : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदारसंघ रचनेचा प्रस्ताव तयार झाला असून, १० आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाºयांमार्फत विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला. ...

Maratha Reservation: रिसोड - मालेगाव मार्गावर रास्ता रोको - Marathi News | Maratha Reservation: agitation on risod-malegaon road | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Maratha Reservation: रिसोड - मालेगाव मार्गावर रास्ता रोको

रिसोड:तालुक्यातील लिंगा कोतवाल फाटयावर शुक्रवार १० आॅगस्ट रोजी सकाळी नऊ ते साडेबारा वाजताच्या दरम्यान सकल मराठा क्रांती  मोर्चाच्या वतीने साडेतीन तास रास्ता रोको करण्यात आला. ...