लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

दिव्यांगांनी स्वकमाईतून शिक्षण व उदरनिर्वाहासाठी केली हजारोंची कमाई! - Marathi News | students earns thousands of ruppes for education and livelihood | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दिव्यांगांनी स्वकमाईतून शिक्षण व उदरनिर्वाहासाठी केली हजारोंची कमाई!

राख्यांची विद्यार्थीनी, महिलांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने हजारोंची कमाई झाली. ...

पोषण अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी सज्ज राहा! - Marathi News | Ready to movement of public movement! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोषण अभियानाला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी सज्ज राहा!

पोषण अभियानांतर्गत महिनाभर राबवावयाच्या कार्यक्रम, उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. ...

जुनी पेन्शन योजनेसाठी शिक्षक आक्रामक; काळ्या फिती लावून करणार काम - Marathi News | teachers Aggressive for old pension scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जुनी पेन्शन योजनेसाठी शिक्षक आक्रामक; काळ्या फिती लावून करणार काम

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जूनी पेन्शन हक्क समितीचे शिक्षक ५ सप्टेंबरला काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत. ...

पोळा सणानिमित्त वाशिमची बाजारपेठ सजली - Marathi News | market of Washim prepared for Pola festival | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोळा सणानिमित्त वाशिमची बाजारपेठ सजली

वाशिम :  बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा शेतकºयांचा महत्वाचा सण म्हणजे ‘पोळा’. ९ सप्टेंबर रोजी असणाºया या सणानिमित्त बाजारपेठ सजली असून बैलांचे साजची दुकाने जागोजागी थाटली आहेत. ...

उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखा- जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायम मिश्रा  - Marathi News | Maintain law and order during celebration - Collector Laxminarayam Mishra | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखा- जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायम मिश्रा 

वाशिम : जिल्ह्यात १३ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून २० सप्टेंबर रोजी मोहरम आहे या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जनतेनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले. ...

नवीन मतदार नोंदणी मोहिमेस प्रारंभ ! - Marathi News | Start of new voter registration campaign! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नवीन मतदार नोंदणी मोहिमेस प्रारंभ !

प्रारूप मतदार यादी १ सप्टेंबर रोजी प्रसिद्धी झाली असून, १ सप्टेंबरपासून नवीन मतदार नोंदणी मोहिमेस प्रारंभ झाला. ...

दोन महिन्यानंतर मिळाले शालेय गणवेश - Marathi News | School uniforms received after two months | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दोन महिन्यानंतर मिळाले शालेय गणवेश

आसेगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक उर्दू केंद्र शाळेत ३ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले. ...

संशयित क्षयरुग्णांच्या तपासणीसाठी सीबीनॅट मोबाईल व्हॅनची सुविधा! - Marathi News | CB NAT mobile van facility for suspected TB test! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :संशयित क्षयरुग्णांच्या तपासणीसाठी सीबीनॅट मोबाईल व्हॅनची सुविधा!

जिल्ह्यापासून कोसोदूर असलेल्या संशयित रूग्णांची तपासणी सीबीनॅट मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून केली जात आहे. ...