रिसोड (वाशिम) : शहरातील रविदासनगर येथे लग्नमंडपाचे साहित्य ठेवून असलेल्या गोदामाला गुरूवार व शुक्रवारच्या रात्री २ वाजता भीषण आग लागली. यात सुमारे १८ लाख रुपयांची आर्थिक हानी झाली. ...
मानोरा : १० ते १२ वी पास नापास विद्यार्थ्यांनी किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग नोंदवुन स्वयंरोजगार निर्मितीकडे आत्मनिर्भर व्हावे असे प्रतिपादन खा.भावना गवळी यांनी केले. ...
किन्हीराजा : येथून जवळच असलेल्या मौजे खैरखेडा येथे मोबाईल मेडिकल युनिटतर्फे ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करुन औषधी वाटप २२ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. ...
शिरपुर जैन: येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन संस्थांमध्ये दोन दिवशीय वार्षिक यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त भगवान पार्श्वनाथाची भव्य मिरवणूक गावातून काढून महाप्रसादाने या यात्रोत्सवाचा समारोप करण्यात आला. ...
रिसोड (वाशिम): तालुक्यातील नंधाना येथे तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असलेले अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी ६ बौद्ध बांधवांंनी १२ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. ...
वाशिम : सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी केंद्रशासनाने ‘ट्रान्सफॉर्मेशन आॅफ अॅस्पीरेशनल डिस्ट्रिक्टस्’ हा कार्यक्रम हाती घेवून जिल्ह्यातील निवडक २५ गावांमध्ये कृषी कल्याण अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्यास सु ...