मालेगाव (वाशिम) : दुष्काळीस्थितीत पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी विहिरी, कूपनलिका अधिग्रहित केलेल्या रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील सुमारे शंभरावर शेतकºयांच्या देयकांचा प्रश्न मार्गी लागला आहे. ...
वाशिम : ‘बायोमेडिकल वेस्ट’ अर्थात जैववैद्यकीय कचºयाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन हुकले असून, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात जैववैद्यकीय कचरा कुठेही अस्ताव्यस्त फेकून दिला जात आहे. ...
अनसिंग (वाशिम): येथील जिजामाता विद्यामंदीर शाळेचा विद्यार्थी अभिषेक लक्ष्मण राऊत याने राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत १७ वर्षांखालील ८० ते ८५ किलो वजन गटात तिसरा क्रमांक मिळवून कांस्यपदक पटकावले. ...
वाशिम : जिल्हा परिषदेच्या लिपिकवर्गीय संवर्गातून कक्ष अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी या संवर्गात पदोन्नती मिळालेल्या आणि विशिष्ट कायमर्यादेत सेवा बजावलेल्या कक्ष अधिकारी, सहायक प्रशासन अधिकारी संवगार्तील वर्ग तीन दर्जाच्या कर्मचाºयांना अद्याप सहायक ग ...