लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण; १३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले - Marathi News | Pre-competitive examination; Till February 13th the application was called | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण; १३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले

वाशिम जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील १२ वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांकडून १३ फेबुवारीपर्यंत मोफत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत  ...

‘सुजलाम्-सुफलाम’ची कामे डिझेलअभावी ठप्प! - Marathi News | 'Suzelam-Suphlam's work stopped in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘सुजलाम्-सुफलाम’ची कामे डिझेलअभावी ठप्प!

वाशिम : प्रशासकीय यंत्रणांनी मागणीनुसार जेसीबीला लागणारे डिझेल पुरवूनही पैसे थकीत असल्याने पेट्रोलपंपांनी डिझेल देण्यास नकार दर्शविला. यामुळे डिझेलअभावी ‘सुजलाम्-सुफलाम्’ची कामे ठप्प झाली आहेत. ...

‘हेल्मेट, सीट बेल्ट’चा वापर न केल्यास कारवाई! - Marathi News | Action taken if 'helmet, seat belt' is not used! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘हेल्मेट, सीट बेल्ट’चा वापर न केल्यास कारवाई!

वाशिम : जिल्ह्यात दुचाकीस्वार हेल्मेटचा तर चारचाकी वाहनचालक हे वाहन सीट बेल्टचा नियमित वापर करीत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यापुढे मात्र ‘हेल्मेट’ आणि ‘सीट बेल्ट’चा वापर न करणाºयांविरूद्ध धडक कारवाई केली जाणार आहे. ...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी समित्यांची स्थापना! - Marathi News | Committee for establishment of Pradhan mantri Kisan Sanman Nidhi Scheme! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी समित्यांची स्थापना!

वाशिम : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने हाती घेतलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंबाची माहिती संकलित करण्याची कार्यवाही ग्राम स्तरावर होणार आहे. यासाठी तलाठ्याच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवक, कृषी स ...

शेतमालाच्या दरात चढउतार; शेतकरी संभ्रमीत - Marathi News | Fluctuations in the agro product prices; Farmers are confused | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतमालाच्या दरात चढउतार; शेतकरी संभ्रमीत

वाशिम: गेल्या दोन आठवड्यात शेतमालाच्या दरात आलेली तेजी मंदावत असल्याचे बाजारभावावरून स्पष्ट होत असून, प्रामुख्याने तूर आणि सोयाबीनच्या दरात सतत चढ उतार होत आहे. ...

आर्थिक गैरव्यवहार: मारसूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित! - Marathi News | Financial mischief: Gramsevak was suspended from the gram panchayat. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आर्थिक गैरव्यवहार: मारसूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक निलंबित!

मालेगाव (वाशिम) : अधिकाराचा गैरवापर करून ५ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मालेगाव तालुक्यातील मारसूळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दिलीप शामराव वाहोकार यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. ...

दुचाकी अपघातात शेतकऱ्यासह वाहन चालकाचा जागीच मृत्यू! - Marathi News | farmer and driver killed in an accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दुचाकी अपघातात शेतकऱ्यासह वाहन चालकाचा जागीच मृत्यू!

लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड : भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकी चालकाने मागून जबर धडक दिल्याने शेतकरी भीमराव शेळके यांचा तसेच ... ...

विविध मागण्यांसाठी धोपे कुटुंबियांचे बेमुदत उपोषण - Marathi News | For various demands, Dhope family on hunger fasting | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विविध मागण्यांसाठी धोपे कुटुंबियांचे बेमुदत उपोषण

सुनील यांना शहिद जवानाचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धोपे कुटुंबियांनी ४ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...