वाशिम : अमरावती विभागीय सहायक्त आयुक्तांच्या चौकशीत दोषी आढळून आलेल्या कनिष्ठ अभियंत्याविरूद्ध (निलंबित) सक्तीची सेवानिवृत्ती तर एका कनिष्ठ सहायकाविरूद्ध निलंबनाची कारवाई जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ६ मे रोजी केली. ...
शिरपूर जैन (वाशिम): खरीप हंगामासाठी पीककर्ज काढण्यास शेतकºयांची लगबग सुरु आहे. त्यासाठी सातबारा आवश्यक आहे; परंतु आॅनलाईन सातबाराचे संकेतस्थळ ठप्प असल्याने शेतकरी आॅफलाईन सातबारासाठी तलाठ्यांकडे धाव घेत आहेत. ...
वाशिम: राज्य परिवहन महामंडळात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आधार म्हणून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय महामंडळाने ४ मे रोजी घेतला आहे ...
परमिट असलेल्या वाहनांवरील पिवळ्या रंगाची नंबरप्लेट बदलवून त्याजागी पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट लावून परिवहन अधिकारी व वाहतुक पोलीसांच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे. ...
वाशिम : आॅगस्ट २०१८ दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे ६७०० हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याने शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
हुजूर साहिब नांदेड-ंगंगानगर-हुजूर साहिब नांदेड या त्रि-साप्ताहिक रेल्वे गाडीच्या डब्ब्यांची संख्या वाढविताना त्यात एक तृतीय श्रेणी वातानुकूलित डब्बा जोडला आहे. ...