लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या! - Marathi News | Take care that farmers will not be inconvenienced! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या!

शेतकऱ्यांना रास्त भावात दर्जेदार कृषी निविष्ठांचा पुरवठा करावा, अशा सूचना कृषी अधिकाऱ्यांनी कृषी सेवा केंद्र संचालकांना सोमवारी दिल्या. ...

वाशिम जिल्ह्यात आणखी आठवडाभर उन्हाची तीव्रता - Marathi News | The intensity of heat for another week in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात आणखी आठवडाभर उन्हाची तीव्रता

वाशिम: हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात उन्हाची तीव्रता आणखी ८ दिवस जाणवणार आहे. ...

पाणीटंचाईग्रत गावातील टँकरची ‘व्हॉटसअ‍ॅप’ ग्रुपवर नोंद - Marathi News | Tanker's record Now on 'Whats app' group | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणीटंचाईग्रत गावातील टँकरची ‘व्हॉटसअ‍ॅप’ ग्रुपवर नोंद

आता दर दिवशी टँकरची संपूर्ण माहिती पंचायत समितीस्तरावर अद्ययावत ठेवण्यात येणार आहे. ...

अखेर राजूरा गावात पोहचले पाण्याचे टँकर - Marathi News | Water Tankers Reaching Rajura Village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अखेर राजूरा गावात पोहचले पाण्याचे टँकर

राजूरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील राजूरा येथे १७ मे रोजी टँकर मंजूर झालेले आहे. मात्र, टँकर गावात पोहचले  नसल्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत २६ मे रोजी पाण्याचे टँकर गावात पोहचले. ...

वाशिम : जिल्ह्यात १५० अंगणवाडी केंद्रात स्वच्छतागृहांचा अभाव ! - Marathi News | Washim: 150 anganwadi centers lack of sanitation in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : जिल्ह्यात १५० अंगणवाडी केंद्रात स्वच्छतागृहांचा अभाव !

वाशिम : जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्र असून,  जवळपास १५० केंद्रांमध्ये स्वच्छतागृहाचा अभाव आहे. ...

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज सादर करण्यासाठी २८ मेपर्यंत मुदत! - Marathi News | Deadline for submission of pending scholarships application to May 28! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज सादर करण्यासाठी २८ मेपर्यंत मुदत!

सर्व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज संबंधित महाविद्यालायचे प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी २८ मेपर्यंत सादर करावे. ...

अडाण प्रकल्पातील जलसाठा भागवतोय २५ गावांची तहान - Marathi News | Adam dam water for 25 Villages | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अडाण प्रकल्पातील जलसाठा भागवतोय २५ गावांची तहान

इंझोरी (वाशिम): जिल्हाभरात पाणीटंचाईमुळे हाहाकार उडाला असला तरी, कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्प मात्र सध्याही कारंजाशहरासह २५ गावांची तहान भागवित आहे. ...

वाशिम जिल्हा परिषदेच्या तीन हजार शिक्षकांना मिळाले वेतन ! - Marathi News | Wasim Zilla Parishad's 3000 teachers get salary! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषदेच्या तीन हजार शिक्षकांना मिळाले वेतन !

वाशिम : जिल्हा परिषद शाळांवरील जवळपास तीन हजार शिक्षकांना एप्रिल व मे या दोन महिन्याचे प्रलंबित वेतन मिळाले आहे. ...