Washim, Latest Marathi News
शिरपूर जैन (वाशिम): येथील विविध भागातून गौण खनिजाची (मुरुम) मोठ्या प्रमाणात चोरी झाली आहे. ...
जिल्ह्यात आतापर्यंत कोसळलेला एकूण पाऊस ११.६२ टक्के असून गेल्या ६ दिवसांत ६ टक्केच पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. ...
दोन गणवेशाकरीता ६०२३० विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी ६१ लाख ३८ हजार रुपये प्राप्त होणे अपेक्षीत असताना केवळ २ कोटी ६७ लाख ६९ लाख ६१६ रुपये प्राप्त झाले आहेत. ...
कर्जदार शेतकºयांना पीक विमा बंधनकारक आहे. तसेच बिगर कर्जदार शेतकºयांना तो ऐच्छिक आहे. ...
रस्ता नुतनीकरणासाठी अंदाजपत्रक तत्काळ सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १ जुलै रोजी दिले आहेत. ...
भाजपाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी नेतृत्व करित असलेल्या कारंजा लाड विधानसभा मतदारसंघावर यावेळी शिवसेनेने दावा ठोकला आहे. ...
अल्पशा पावसावरच जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांनी खरीपातील पेरण्या आटोपल्याचे दिसून येत आहे. ...
राजुरा (वाशिम) : तुटपुंज्या पाण्याच्या भरवशावर बिजांकुरलेलं कपाशीच पिक वाचविण्यासाठी पतीच्या खांंद्याला खांदा लावुन शेतातील डवरणीच्या कामात विमलबाई धुरकरी बनली आहे. ...