लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना ७ वर्षे सश्रम कारावास - Marathi News | Three get seven inprisonment for lifethreatning assault | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जीवघेणा हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना ७ वर्षे सश्रम कारावास

तीन आरोपींना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ७ आॅगस्ट रोजी ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ...

शेतात काम करताना १६ वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू - Marathi News | 16-year-old girl dies of snake bite while working in the field | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतात काम करताना १६ वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू

सोयाबिनच्या पिकात निंदणाचे काम करित असताना सोनू ज्ञानेश्वर चव्हाण हीला अचानकपणे सापाने चावा घेतला; मात्र वेळेवर उपचार न मिळाल्याने तीचा मृत्यू झाला. ...

प्लास्टिकपासून बनलेल्या राष्ट्रध्वजाची विक्री, वापरास सक्त मनाई - Marathi News | The sale of plastic flags is strictly prohibited | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्लास्टिकपासून बनलेल्या राष्ट्रध्वजाची विक्री, वापरास सक्त मनाई

प्लास्टिकपासून बनलेले लहान राष्ट्रध्वज यांची विक्री व वापर करू नये, अन्यथा संबंधितांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने बुधवारी दिला. ...

रिसोड शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या; वाहतूक प्रभावित - Marathi News | livestocks on The streets of risod ; Traffic affected | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या; वाहतूक प्रभावित

रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या; वाहतूक प्रभावित ! ...

विद्यार्थ्यांच्या परिपोषण अनुदानात वाढ - Marathi News | Increase in student nutrition grants | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विद्यार्थ्यांच्या परिपोषण अनुदानात वाढ

दिव्यांग मुला-मुलींकरिता स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या कार्यशाळा, निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या परिपोषण अनुदानात ३ आॅगस्ट रोजी वाढ करण्यात आली आहे. ...

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत कर्जमाफी सुरूच राहणार  - मुख्यमंत्री   - Marathi News |  The loan waiver will continue - Chief Minister | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत कर्जमाफी सुरूच राहणार  - मुख्यमंत्री  

शासनाने शेतकऱ्यांचादेखील गांभीर्याने विचार केला असून, सातबारा कोरा होईपर्यंत पीक कर्जमाफी योजना सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा कारंजात दाखल  - Marathi News | Chief Minister Mahajanadesh Yatra arrives in karanja | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा कारंजात दाखल 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ६ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता कारंजा नगरीत दाखल झाली आहे.  ...

वाशिम जिल्हा परिषदेला मिळाले चार अधिकारी ! - Marathi News | Washim Zilla Parishad gets four officers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषदेला मिळाले चार अधिकारी !

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेत वर्ग एक दर्जाच्या अधिकाºयांची ३० आणि वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६४ अधिकाºयांची पदे रिक्त असून, सोमवारी वर्ग एकच्या चार अधिकाºयांची नियुक्ती जिल्हा परिषदेत झाली आहे. ...