लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

‘रोहयो’च्या भ्रष्टाचारातील कर्मचारी कारवाईच्या ‘रडार’वर! - Marathi News | Corruption in MNREGES : culprit staff on the 'radar' of action! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘रोहयो’च्या भ्रष्टाचारातील कर्मचारी कारवाईच्या ‘रडार’वर!

चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले. ...

विकासकामे केली असती, तर यात्रा काढण्याची गरजच नसती : अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | If there was development work, there would be no need to Mahajanadesh yatra: Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विकासकामे केली असती, तर यात्रा काढण्याची गरजच नसती : अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

विकासकामे केली असती तर, मुख्यमंत्र्यांना यात्रा काढण्याची गरजच पडली नसती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजीत पवार यांनी लगावला. ...

रेगाव येथील महिलांचा दारूबंदीसाठी ‘एल्गार’ - Marathi News | Womens rams into police station demanding liquor ban in village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रेगाव येथील महिलांचा दारूबंदीसाठी ‘एल्गार’

काही महिलांनी गावातील दारूबंदीसाठी ‘एल्गार’ पुकारत सोमवारी मालेगाव पोलिस स्टेशन गाठून रोष व्यक्त केला. ...

मानोरा बाजार समिती सभापती पदासाठी उद्या निवडणुक - Marathi News | Election for Manora APMC Chairperson on tuesday | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोरा बाजार समिती सभापती पदासाठी उद्या निवडणुक

रिक्त झालेल्या सभापती पदासाठी २० आॅगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. ...

ग्रामीण भागांत सापांचा संचार वाढला; १८ दिवसांत ४४ सापांना जीवदान  - Marathi News | Snake circulation increased in rural areas of Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामीण भागांत सापांचा संचार वाढला; १८ दिवसांत ४४ सापांना जीवदान 

आॅगस्ट महिन्यात आजवर १८ दिवसांतच सर्पमित्रांनी विषारी आणि बिनविषारी मिळून ४४ सापांना जीवदान दिले आहे.  ...

वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात आॅनलाईन सुविधांचा बट्टयाबोळ! - Marathi News | Online access to rural areas in Washim district disrupted | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात आॅनलाईन सुविधांचा बट्टयाबोळ!

‘हायस्पीड इंटरनेट’अभावी सर्वच केंद्र तकलादू ठरत असून आॅनलाईन सुविधांचा पुरता बट्टयाबोळ झाला आहे. ...

बैलांच्या बेकायदा शर्यतीवर धडक कारवाई - Marathi News | Striking action on the illegal race of bulls | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बैलांच्या बेकायदा शर्यतीवर धडक कारवाई

बैलांच्या बेकायदा शर्यतीवर मंगरूळपीर पोलिसांनी धडक कारवाई करित मुख्य आयोजकांसह २१ आरोपींना अटक करून गुन्हे दाखल करण्यात आले. ...

वाशिम येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रूजू; अन्य दोन अधिकाऱ्यांची प्रतिक्षा - Marathi News | Additional chief executive officer take charge at Washim ZP | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रूजू; अन्य दोन अधिकाऱ्यांची प्रतिक्षा

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लीना बनसोड यांनी सोमवार, १९ आॅगस्ट रोजी सूत्रे स्वीकारली. ...