Washim, Latest Marathi News
शेतकºयांनी ९ सप्टेंबर रोजी मालेगाव ते मेहकर मार्गावरील केनवड येथे रास्ता रोको आंदोलन केले. ...
दोन हजारांपेक्षा अधिक लाभार्थी शेतकºयांना आतापर्यंत ‘पेन्शन कार्ड’चे वितरण करण्यात आले आहे. ...
मानोरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या डझनभर कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपात प्रवेश केला. ...
नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा पाटबंधारे विभागाने रविवार, ८ सप्टेंबर रोजी दिला. ...
फवारणी केली नाही, तर पिके हातची जातील आणि फवारणी करावी, तर जीव धोक्यात येईल, त्यामुळे करावे तरी काय, असा प्रश्न शेतकरी आणि शेतमजुरांसमोरही उपस्थित होत आहे. ...
धडक कारवाई झाल्यास अनेक आजी-माजी सरपंच, तत्कालिन तथा विद्यमान ग्रामसेवकांसह काही अन्य प्रशासकीय अधिकारीही अडचणीत येऊ शकतात. ...
गटशिक्षणाधिकाºयांनी चौकशीही केली; परंतु आता १८ दिवस उलटले तरी या प्रकरणी कारवाई गुलदस्त्यातच आहे. ...
रिसोड शहरासह तालुक्यात विविध प्रकारच्या फुलांचे भाव तिप्पट ते चौपट वाढले आहेत. ...