लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

स्वच्छता, पौष्टीक आहारासंबंधी जनजागृती! - Marathi News | Cleanliness, nutritious diet awareness campaing started at Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्वच्छता, पौष्टीक आहारासंबंधी जनजागृती!

जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रचाररथाला जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते शुक्रवारी हिरवी झेंडी दाखविण्यात आली. ...

जहाल कीटकनाशकांचा वापर ठरतोय घातक ! - Marathi News | Use of insecticides on crops is dangerous! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जहाल कीटकनाशकांचा वापर ठरतोय घातक !

मागील काही वर्षांपासून कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे ...

बस नादुरूस्त; प्रवाशांचा जीव धोक्यात  - Marathi News | Fault in bus; Endanger lives of passengers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बस नादुरूस्त; प्रवाशांचा जीव धोक्यात 

अकोला ते परभणी ही बस नादुरुस्त अवस्थेतच २० सप्टेंबरला परभणीकडे गेल्याने प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. ...

धुक्यामुळे पिवळ्या पडलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी - Marathi News | Inspection of soyabean crop in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धुक्यामुळे पिवळ्या पडलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी

तलाठी व कृषी सहाय्यकांनी शुक्रवारी या शिवाराला भेट देऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली. ...

Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर - Marathi News | Vidhan Sabha 2019: Opposition eye on Congress' bastion Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर विरोधकांची नजर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार अनंतराव देशमुख यांची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नसल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. ...

वाशिम :‘व्हायरल फिव्हर’चा प्रकोप; रुग्णालये हाऊसफुल्ल! - Marathi News | Washim: 'viral fever' outbreak; HOSPITALS Housefull | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम :‘व्हायरल फिव्हर’चा प्रकोप; रुग्णालये हाऊसफुल्ल!

खासगी व शासकीय रुग्णालयांमधील ‘ओपीडी’त सुमारे ३० टक्क्याने वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

सरकारी रुग्णालय परिसरातच जैव वैद्यकिय कचऱ्याचे ढिग - Marathi News | Bio-medical waste piles in Government Hospital area | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सरकारी रुग्णालय परिसरातच जैव वैद्यकिय कचऱ्याचे ढिग

सरकारी रुग्णालय परिसरात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने रुग्ण व नातेवाईकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

विरोधकांच्या हस्तकांनी बालाजी कारखाना बंद पाडला - राजू शेट्टी   - Marathi News | Balaji factory shut down by oppositions - Raju Shetty | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विरोधकांच्या हस्तकांनी बालाजी कारखाना बंद पाडला - राजू शेट्टी  

श्री बालाजी सहकारी साखर कारखाना हा राजकीय विरोधकांच्या हस्तकांनी बंद पाडला असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजु शेट्टी  यांनी केले. ...