लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम: ४९ शेतकऱ्यांना दीड वर्षाने मिळाला हरभऱ्याचा मोबदला - Marathi News | Washim: farmers get compensation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम: ४९ शेतकऱ्यांना दीड वर्षाने मिळाला हरभऱ्याचा मोबदला

शासन हमीभावानुसार ४ हजार ४०० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे ४९ शेतकºयांचा मोबदला धनादेशाद्वारे अदा केला. ...

चार एकरातील पिकात साचले गुडघाभर पाणी  - Marathi News | Four acre crop stagnant water | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चार एकरातील पिकात साचले गुडघाभर पाणी 

शेतकºयाच्या चार एकर क्षेत्रातील कपाशी व सोयाबीनच्या पिकात गुडघाभर उंच पाणी साचले आहे. ...

पाच किटकनाशकांवर बंदी; वापर न करण्याचे आवाहन - Marathi News | Banning five pesticides; Appeal not to be used | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाच किटकनाशकांवर बंदी; वापर न करण्याचे आवाहन

या किटकनाशकाचा वापर करू नये, असे आवाहन वाशिम पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश भद्रोड यांनी शुक्रवारी केले. ...

वाशिम जिल्ह्यातील धरणांच्या टक्केवारीत वाढ! - Marathi News | Dams water level increase in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील धरणांच्या टक्केवारीत वाढ!

नदी-नाले दुथडी भरून वाहण्यासोबतच अनेक ठिकाणचे लघूसिंचन प्रकल्प तुडूंब झाले आहेत. ...

सततच्या पावसाने शेकडो हेक्टर जमिन खरडली! - Marathi News | Hundreds of hectares of land were scorched by constant rainfall | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सततच्या पावसाने शेकडो हेक्टर जमिन खरडली!

परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिक खराब होते की काय या चिंतेत शेतकरी आहेत. ...

vidhan sabha 2019 : उमेदवार निश्चितीच्या वावड्या; अधिकृत घोषणेची प्रतिक्षा ! - Marathi News | vidhan sabha 2019: Candidate Confirmation; Awaiting Official Announcement! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :vidhan sabha 2019 : उमेदवार निश्चितीच्या वावड्या; अधिकृत घोषणेची प्रतिक्षा !

उमेदवारांची घोषणा झाली नसतानाही प्रमुख पक्षांचे उमेदवार निश्चित असल्याच्या वावड्या जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत. ...

चिमुकल्यांची प्लास्टीक  पिशव्या न वापरण्याबाबत जनजागृती !         - Marathi News | Awareness about not using plastic bags by Student in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चिमुकल्यांची प्लास्टीक  पिशव्या न वापरण्याबाबत जनजागृती !        

राष्ट्रीय हरितसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या  मार्गदर्शनात व निसर्ग इकोक्लबच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यांने जनजागृती केली .   ...

शाळा, महाविद्यालयांमध्ये लोकशाहीचा जागर - Marathi News | Awairness of democracy in schools, colleges | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळा, महाविद्यालयांमध्ये लोकशाहीचा जागर

२५ सप्टेंबरपासून शालेय परिपाठामध्ये विद्यार्थ्यांना मतदान व लोकशाही विषयी माहिती दिली जात आहे. ...