Washim, Latest Marathi News
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ...
मालेगाव येथील बाल शिवाजी विद्यालयाने ‘मतदान करा’ हा संदेश मानवी साखळीतून रेखाटला व मतदारांना मतदानाचे आवाहन केले आहे. ...
बंडखोरांची नाराजी काढताना अधिकृत उमेदवारांसह पक्षश्रेष्ठींची चांगलीच दमछाक होत आहे. ...
राज्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून ग्रामीण भागांत जलसंधारणाच्या उपाय योजना करण्याच्या सुचनाही ४ आॅक्टोबर रोजीच्या निर्णयाद्वारे देण्यात आल्या आहेत. ...
वाशिम आगारात तिकीटाचे ट्रे बंद झाल्यानंतर रोज ११० ते ११५ इलेक्ट्रॉनिक्स तिकीट मशिन्सची आवश्यकता आहे. ...
इयत्ता सहावीचे ११९ व इयत्ता नववीचे १८१ अशा एकूण ३०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ...
अधिकाधिक ५५०० ते ६००० रुपये प्रति क्विंटल दराने या शेतमालाची खरेदी केली जात आहे. ...
१९९५ ते २०१९ पर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश डहाके यांनी सलग; पण प्रत्येकवेळी वेगवेगळया राजकीय पक्षांकडून निवडणूक लढविली. ...