लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

मानोरा बाजार समितीत २६ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी - Marathi News | Purchase of 26 Thousand quintals of Soya beans in Manora Market Committee | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मानोरा बाजार समितीत २६ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी

कृषि उत्पन्न बाजार समितिमधे या हंगामात आजपर्यन्त २६ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. ...

बचत गट करणार सेंंद्रीय शेतीचा प्रचार ! - Marathi News | Saving group will promote organic farming! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बचत गट करणार सेंंद्रीय शेतीचा प्रचार !

अधिकृत शॉपी टाकून सेंंद्रीय शेतीच्या प्रचारासाठी बचत गटाच्या महीला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. ...

अकोला-वाशिम महामार्गावर खड्डेच खड्डे; अपघाताची शक्यता वाढली - Marathi News | Pathols on the Akola-Washim Highway; The chances of an accident increased | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अकोला-वाशिम महामार्गावर खड्डेच खड्डे; अपघाताची शक्यता वाढली

अकोला महामार्गावर शहरापासून पाच किलोमिटर अंतरावर जागोजागी खड्डे पडले आहेत. ...

वाशिम :  शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक - Marathi News | Washim: Farmers clash at district collector's office | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम :  शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात धडक

मारसुळ येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तेथे सोयाबीनच्या सुडीची होळी केली व त्वरित मदत करण्याची मागणी करण्यात आली. ...

पीक विम्यापोटी कंपन्यांना द्यावे लागतील ४५० कोटी! - Marathi News | Crop insurance companies have to pay 450 crores! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीक विम्यापोटी कंपन्यांना द्यावे लागतील ४५० कोटी!

ज्यांनी पिक विमा नाही भरला त्या शेतकºयांच्या मदतीचा अंदाज मात्र अद्याप प्रशासनाला काढता आला नाही. ...

मंगरूळपिरात गृहोद्योग समुहाकडून दोन लाखांचे प्लास्टिक जप्त - Marathi News | Two lakh plastics seized from in Mangarulpar | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरूळपिरात गृहोद्योग समुहाकडून दोन लाखांचे प्लास्टिक जप्त

पत्रावळी व द्रोण तयार करण्यासाठीचा दोन लाख रुपयांचा प्लास्टिकचा कच्चा माल आढळून आला. ...

बेपत्ता मुलीचे प्रेत विहिरीत आढळले! - Marathi News | Missing girl's body found in the well! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बेपत्ता मुलीचे प्रेत विहिरीत आढळले!

भाग्यश्री मुरली कंकाळ ही मुलगी ३० आॅक्टोबर रोजीपासून बेपत्ता झाली होती. ...

नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकरी बचाव संघर्ष संघटना आक्रमक - Marathi News | Farmers' Organization aggressive to help farmer in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकरी बचाव संघर्ष संघटना आक्रमक

मदत न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुध्दा संघटनेच्यावतिने देण्यात आला आहे. ...