लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

सुजलाम, सुफलाम अभियानातील ४६ शेततळ्यांचे काम अर्धवट - Marathi News | Sujalam, Sufalam Mission, field lake work not done fully | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सुजलाम, सुफलाम अभियानातील ४६ शेततळ्यांचे काम अर्धवट

कामे बंद पडल्याने अभियानाचा उद्देश असफल ठरला असून, ही कामे पूर्ण करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. ...

वाळकीवासीयांची शास्त्रशुद्ध पद्धतीने दुष्काळावर मात! - Marathi News | Native people overcome drought scientifically! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाळकीवासीयांची शास्त्रशुद्ध पद्धतीने दुष्काळावर मात!

शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी खेळत असून माती अडविण्याचा प्रयोगही यशस्वी झाला आहे. ...

भारत नेट योजनेंतर्गत विनापरवानगी खोदकाम; शेतकऱ्यांचे नुकसान! - Marathi News | excavation under Bharat Net Scheme; The loss of farmers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भारत नेट योजनेंतर्गत विनापरवानगी खोदकाम; शेतकऱ्यांचे नुकसान!

फायबर आॅप्टीक केबल टाकण्यासाठी चक्क काही शेतकऱ्यांच्या शेतांमधून विनापरवानगी खांब टाकले जात आहेत. ...

साहित्य हेच वैचारिक परिवर्तनाचे सक्षम माध्यम - संतोष इंगळे - Marathi News |  Literature is the only means of ideological transformation - Santosh Ingle | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :साहित्य हेच वैचारिक परिवर्तनाचे सक्षम माध्यम - संतोष इंगळे

सद्या अन्य क्षेत्रांप्रमाणेच साहित्य क्षेत्रातही स्पर्धा लागली असली तरी वैचारिक परिवर्तन घडविण्यासाठी या क्षेत्राशिवाय पर्याय नाही - संतोष इंगळे ...

एसटीची तिकिट मशीन होणार अद्ययावत - Marathi News | ST ticket machine will be updated | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एसटीची तिकिट मशीन होणार अद्ययावत

बसमध्ये तिकिटानुसार किती प्रवासी आहेत, हे माहित करण्यासाठी या मशीनला ‘जीपीआरएस’ जोडण्यात येणार आहे. ...

सोयाबीन विक्रीसाठी एक किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग - Marathi News | Vehicles que up to one kilometer for sale of Soybean | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोयाबीन विक्रीसाठी एक किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग

बाजार समितीच्या फाटकापासून तब्ब्ल एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांची रांग लागत असल्याचे दिसत आहे. ...

व्यापाऱ्यांच्या मालाने भरले ओटे; शेतकऱ्यांचे सोयाबिन रस्त्यावर - Marathi News | Merchants soyabean in Shelter; Farmer's Soybean on Road | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :व्यापाऱ्यांच्या मालाने भरले ओटे; शेतकऱ्यांचे सोयाबिन रस्त्यावर

व्यापाºयांचा शेतमाल ओट्यावर आणि शेतकºयांचा माल जमिनीवर पडून राहत असल्याचे दिसून येत आहे. ...

वाशिम : २.५० लाख शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका! - Marathi News | Washim: 2.50 lakh farmers afected due to rains! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : २.५० लाख शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका!

एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे पंचनाम्यावरून स्पष्ट झाले. ...