लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

लग्नाचे आमिष दाखवून युवतीसोबत अतीप्रसंग  - Marathi News | rape on a young woman showing her desire to marry | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लग्नाचे आमिष दाखवून युवतीसोबत अतीप्रसंग 

पोलिसांनी आरोपीवर भादंविचे कलम ३७६, ४४९, ४६८, ४७१, ४२०, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. ...

ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी दाखल झाले केवळ दोन उमेदवारी अर्ज - Marathi News | Only two candidates have filed for Gram Panchayat polls | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी दाखल झाले केवळ दोन उमेदवारी अर्ज

वाशिम आणि मानोरा या दोनच तालुक्यातून प्रत्येक एक याप्रमाणे केवळ दोन अर्ज दाखल झाले आहेत. ...

पिकांच्या नुकसानभरपाईकडे खिळली शेतकऱ्यांची नजर! - Marathi News | Farmers look at crop damage compansation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पिकांच्या नुकसानभरपाईकडे खिळली शेतकऱ्यांची नजर!

अंतीम अहवाल जिल्हा प्रशासनाने शनिवारी विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. ...

राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची धांदलघाई; वाहतूक खोळंबा - Marathi News | Interrupting National Highway Work; Traffic congestion | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची धांदलघाई; वाहतूक खोळंबा

वारंवार वाहतुकीचा खोळंबा झाल्याने प्रवाशांसह वाहनधारकांनाही मोठा मन:स्ताप सहन करावा लागला. ...

अरूणावती नदीचे वाहून जाणारे पाणी अडविण्यास सुरुवात - Marathi News | Arunavati river flowing water to stop by kholapuri dams | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अरूणावती नदीचे वाहून जाणारे पाणी अडविण्यास सुरुवात

उन्हाळ्यात परिसरातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. ...

९०१ विद्यार्थ्यांनी दिली राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा - Marathi News | 901 students passed the National Talent Search Exam | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :९०१ विद्यार्थ्यांनी दिली राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा

प्रविष्ठ ९२७ पैकी ९०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली; तर २६ विद्यार्थी अनुपस्थित होते. ...

ग्रामीण भागात रुग्णसेवेचा बट्टयाबोळ! - Marathi News | Fiasco of patient care in rural areas! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामीण भागात रुग्णसेवेचा बट्टयाबोळ!

मुलभूत सुविधांचा अभाव यासह अन्य स्वरूपातील असुविधांमुळे रुग्णसेवेचा पुरता बट्टयाबोळ उडत असल्याचे दिसून येत आहे. ...

अवकाळी पावसामुळे यंदा उद्भवणार चाराटंचाईचे संकट - Marathi News | Fodder scarcity may occur this year due to heavy rains | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवकाळी पावसामुळे यंदा उद्भवणार चाराटंचाईचे संकट

रब्बी ज्वारीच्या पेरणीवर भर देण्याची गरज असल्याचे मत कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ...