लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी समन्वयाने काम करा - Marathi News | Work in coordination with the Zilla Parishad, Panchayat Samiti elections | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी समन्वयाने काम करा

समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी गुरूवारी दिल्या. ...

वर्गखोलीत निघाला साप; भयभीत विद्यार्थ्यांची धावपळ - Marathi News | Snake in the classroom; students scared | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वर्गखोलीत निघाला साप; भयभीत विद्यार्थ्यांची धावपळ

तिसरीच्या वर्गखोलीतील उखळलेल्या फरशीखालून साप निघाला आणि एकच धांदल उडाली. ...

मदत वाटपातील दिरंगाई अधिकाऱ्यांना भोवणार - Marathi News | Delay in Allotment of aid will not be spair | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मदत वाटपातील दिरंगाई अधिकाऱ्यांना भोवणार

दिरंगाई झाल्यास तात्पुरता गैरप्रकार समजून संबंधित जबाबदार अधिकाºयावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. ...

जिल्हा परिषद निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज - Marathi News | Zilla Parishad administration ready for election | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज

निवडणूकांची आचारसंहिता जिल्ह्यात १९ नोव्हेंबरपासूनच लागू झाली आहे. ...

पीक विमा काढलेले शेतकरी अहवालाच्या प्रतिक्षेत! - Marathi News | Crop insurance farmers waiting for report! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीक विमा काढलेले शेतकरी अहवालाच्या प्रतिक्षेत!

पीक विमा भरणाºया शेतकºयांचा अंतिम अहवाल अद्याप पूर्ण झाला नाही. ...

वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला - Marathi News | Washim District Council election | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला

७ जानेवारीला मतदान; तर ८ जानेवारी २०२० रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यांनी मुंबईत केली. ...

पशूगणनेचा प्रश्न अडकला लालफितशाहीत! - Marathi News | The issue of Livestock census stuck in Beurocrasy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पशूगणनेचा प्रश्न अडकला लालफितशाहीत!

नेमकी जनावरे किती, याची अद्ययावत माहिती तयार करण्यातही दिरंगाई केली जात असून हा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे. ...

उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकऱ्याने उपटली डाळींब बाग! - Marathi News |  Farmers uprooted pomegranate garden due to no cost of production! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकऱ्याने उपटली डाळींब बाग!

बागेचे नुकसान पाहता त्यांनी १९ नोव्हेंबर रोजी संपूर्ण बागेतील झाडे जेसीबीने उपटून फेकून दिली. ...