Washim, Latest Marathi News
व्यापारी हमीदरापेक्षा २०० ले ३०० रूपयांनी कमी दरात खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांचा शासकीय खरेदीकडे कल वाढत आहे. ...
आधार क्रमांकात दुरूस्ती करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली असून, आता २० डिसेंबरपर्यंत शेतकºयांनी दुरूस्ती करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ...
हैद्राबाद येथे पोहोचल्यानंतर या उंटांची कत्तल करुन त्यांचे मास विकण्यात येते तसेच त्यांच्या चामडयाची तस्करी केल्या जाते, अशी सुध्दा माहिती आहे. ...
शिरपूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सोमवार, १६ डिसेंबरपासून ‘नेट कनेक्टीव्हिटी’ नसल्याचे फलक झळकत आहे. ...
२ लाख ५० हजार ३५० शेतकरी बाधीत झाले असून त्यांना मदतीसाठी शासनाकडून १७९ कोटी ९९ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. ...
तालुक्यात अनेक ठिकाणी विविध विभागाच्या कर्मचाºयांना बसण्यासाठी स्वतंत्र कार्यालय नाही ...
तीन महिला गंभीर जखमी झाल्या; तर अन्य तीन महिलांनाही या घटनेत इजा पोहचली. ...
आता पदोन्नती प्रक्रियादेखील लांबणीवर पडत असल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. ...