लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

जिल्हा परिषद निवडणूक : वाशिममध्ये ५२ गटाकरिता ५०३ अर्ज - Marathi News | Zilla Parishad Elections: 503 application for 52 groups in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद निवडणूक : वाशिममध्ये ५२ गटाकरिता ५०३ अर्ज

२३ डिसेंबरपर्यंत ५२ जिल्हा परिषद गटासाठी ५०३ तर १०४ पंचायत समिती गणासाठी ८९१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. ...

मर रोगामुळे हरभरा उत्पादक संकटात - Marathi News | Gram producers in crisis due to Mur disease | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मर रोगामुळे हरभरा उत्पादक संकटात

गत आठवड्यात पडलेल्या दाट धुक्यामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. ...

कृषीपंपांच्या ‘ऑटो स्विच’मुळे रोहित्र जळण्याचा प्रकार बळावला - Marathi News | The 'auto switch' of the agricultural pumps led to the burning of the Transformer | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृषीपंपांच्या ‘ऑटो स्विच’मुळे रोहित्र जळण्याचा प्रकार बळावला

हे ‘ऑटो स्विच’ हटविण्यासंदर्भात महावितरणने मध्यंतरी धडक मोहीम राबविली; मात्र त्यास अपेक्षित यश आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

जि. प. निवडणूक : सर्वच पक्षांची स्वबळाची तयारी - Marathi News | ZP Election: Self-preparation of all parties | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जि. प. निवडणूक : सर्वच पक्षांची स्वबळाची तयारी

निवडणूक सोबत लढण्यासंबंधी काँग्रेस, रा.काँ. आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे अद्याप काहीच निश्चित झालेले नाही. ...

नांदेड-निजामोद्दीन रेल्वे ‘एक्सप्रेस’ला हिरवी झेंडी - Marathi News | Green flag for Nanded-Nizamuddin Railway Express | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नांदेड-निजामोद्दीन रेल्वे ‘एक्सप्रेस’ला हिरवी झेंडी

प्रायोगिक तत्वावर या एक्सप्रेसच्या २८ फेऱ्यांना मंजूरी मिळाल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे डीआरयूसीसी सदस्य जुगलकिशोर कोठारी यांनी शनिवारी दिली. ...

वाशिम :  २.५ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी - Marathi News | Washim: 2.5 lakh farmers will get loan waiver | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम :  २.५ लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

जिल्ह्यातील शेतकºयांचे सुमारे ५०० कोटींचे कर्ज माफ होईल, असे जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले. ...

निधीच्या कमतरतेमुळे जिल्ह्यातील धरणांची देखभाल, दुरूस्ती वांध्यात! - Marathi News | Due to lack of funds, maintenance of dams in the district is under repair! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :निधीच्या कमतरतेमुळे जिल्ह्यातील धरणांची देखभाल, दुरूस्ती वांध्यात!

निधी अत्यंत तोकडया स्वरुपातील राहत असल्याने ही स्थिती उद्भवली असून खर्च भागविणे कठीण झाले आहे. ...

वाशिम येथील लघुव्यावसायिकांची टिळक गार्डनमध्ये व्यवस्था - Marathi News | Arrangements for small businessmen in Tilak Garden in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम येथील लघुव्यावसायिकांची टिळक गार्डनमध्ये व्यवस्था

फेरीवाले रस्त्यावर येऊ नये याकरिता त्यांना पर्यायी जागा म्हणून टिळक गार्डनमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती आहे. ...