CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Washim, Latest Marathi News
अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली, दुसरीमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. ...
३१ जानेवारी रोजी रिसोड येथे आणखी दोघांना ताब्यात घेतले असून, दोन्ही शहरांत तणावपूर्ण शांतता आहे. ...
विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर, चंद्रपूरसह मराठवाडयातील हिंगोली, कळमनुरी, कनेरगाव नाका येथील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. ...
कुष्ठरूग्णांचा शोध घेण्यासाठी ३० जानेवारीपासून स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेचा जिल्ह्यात थाटात प्रारंभ झाला. ...
दोषी आढळलेल्या कृषी सेवा केंद्राचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे. ...
जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केले. ...
याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना सेवेतून बडतर्फ केले आहे तर अजून दोन परिचारिकांची चौकशी लावली आहे. ...
मोघन तलावातून होत असलेला उपसा बंद करून मोटारपंप काढण्याची सुचना अनसिंग ग्रामपंचायतने संबंधितांना २३ डिसेंबर २०१९ रोजी नोटीसद्वारे केली होती. ...