लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम जिल्ह्यातील दोन अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन - Marathi News | ISO rating for two Anganwadis in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील दोन अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन

ग्राम वाई आणि शेवती या दोन गावांमधील आदर्श अंगणवाडीला आयएसओ नामांकनाचा दर्जा प्राप्त झाला. ...

जलयुक्त, रस्ते, पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी निधीची तरतूद निरंक - Marathi News | No Provision of funds for Jalyukt, roads, water supply works | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जलयुक्त, रस्ते, पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी निधीची तरतूद निरंक

महत्वपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीसाठी लागणाºया निधीची कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही. ...

खासगीकरण धोरणाविरूद्ध एलआयसीच्या कर्मचाऱ्यांचा ‘एल्गार’; वाशिममध्ये निदर्शने   - Marathi News | Agitation of LIC employees against privatization policy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खासगीकरण धोरणाविरूद्ध एलआयसीच्या कर्मचाऱ्यांचा ‘एल्गार’; वाशिममध्ये निदर्शने  

सोमवार, ३ फेब्रूवारीला एलआयसी कार्यालयासमोर कर्मचाºयांनी विविध घोषणा देऊन निषेध व्यक्त केला; तर ४ फेब्रूवारीला तासाभराचा संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

रिसोड येथे श्रामणेर शिबिराचा समारोप - Marathi News | Shramner camp concluded at Risod | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड येथे श्रामणेर शिबिराचा समारोप

एकता नगरातील बुद्ध विहारात २४ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या दरम्यान आयोजित श्रामणेर शिबिराचा समारोप ३ फेब्रुवारी रोजी करण्यात आला.  ...

तूर उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतिक्षा   - Marathi News | Farmers waiting for subsidy of toor crop | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तूर उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतिक्षा  

शेतमालाची प्रचंड आवक वाढल्याने विहित मुदतीत अनेक शेतकºयांच्या तूरीची खरेदी करणे या केंद्रांना शक्य झाले नाही. ...

शेलूबाजार येथे जुगार अड्डयावर धाड; १० जणांना अटक - Marathi News | Raid on gambling house in Shelubazar; 10 arrested | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेलूबाजार येथे जुगार अड्डयावर धाड; १० जणांना अटक

गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून १० जणांना अटक करण्यात आली. ...

  ‘कोरोना’च्या संशयित रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष - Marathi News | Isolation ward at District Hospital for suspected corona patients | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :  ‘कोरोना’च्या संशयित रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष

संशयीत रुग्णांना पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथे संदर्भीत करण्यात येणार आहे. ...

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात ‘सॅनिटरी नॅपकीन्स’चे वाण! - Marathi News | Distribution of 'sanitary napkins' in a cultural event | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात ‘सॅनिटरी नॅपकीन्स’चे वाण!

हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमास आलेल्या गावातील महिलांना ‘सॅनिटरी नॅपकीन्स’चे वितरण केले. ...