दोन हजार बचत गटांच्या डिजिटलायझेशन प्रक्रियेला १८ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून, डिजिटलायझेशन करण्यासाठी बचत गटांच्या ६० अॅनिमेटर यांना स्मार्टफोनचे वाटप केले. ...
ग्राम संघाच्या सभेतून सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा घडविणे आणि स्त्री भ्रूण हत्या टाळणे, अनिष्ट प्रथांवर हल्लाबोल, मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आदी विषयांवर मंथन केले जात आहे. ...