लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

शालेय पोषण आहारचा तांदूळ अन्यत्र आढळला; गोडावूनला सील  - Marathi News | Rice of school nutrition was found elsewhere; Seal to Godavoon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शालेय पोषण आहारचा तांदूळ अन्यत्र आढळला; गोडावूनला सील 

सदर गोडावूनला सील ठोकले असून, शिक्षण विभागातर्फे ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. ...

३६ जिल्ह्यांमधील ५ हजार चित्रांच्या प्रदर्शनास वाशिममध्ये प्रारंभ - Marathi News | Exhibition of 5,000 paintings from 36 districts started in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :३६ जिल्ह्यांमधील ५ हजार चित्रांच्या प्रदर्शनास वाशिममध्ये प्रारंभ

३६ जिल्ह्यांमधील ५ हजार चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आलेले आहे. ...

कर्जमाफीस पात्र ९,८०२ शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’! - Marathi News | Debt waiver: 9802 farmers lists uploaded | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्जमाफीस पात्र ९,८०२ शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’!

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारंजा तालुक्यातील ७ शाखांमार्फत ९ हजार ८४८ शेतकरी थकबाकीदार आहेत ...

महाबीजच्या बीजोत्पादकांना फरकाच्या रकमेची प्रतीक्षा - Marathi News | Farmer Waiting for the payment from Mahabeej | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महाबीजच्या बीजोत्पादकांना फरकाच्या रकमेची प्रतीक्षा

५६३ शेतकºयांना अद्याप फरकाची रक्कम मिळाली नाही. ...

अवैध धंंद्यांविरोधात नगरसेवकाचे 'भीक मागो' आंदोलन  - Marathi News | Councilor's 'Beging agitation against illegal businesses | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवैध धंंद्यांविरोधात नगरसेवकाचे 'भीक मागो' आंदोलन 

भाजपाचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी २५ फेबु्रवारी रोजी दुपारी तहसील कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन केले. ...

‘त्या’ घटनेतील आरोपीकडून आणखी दोन तलवारी जप्त! - Marathi News | Two more swords recovered from accused in 'that' incident! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘त्या’ घटनेतील आरोपीकडून आणखी दोन तलवारी जप्त!

शे. सोहील शे. खाँजा या आरोपीच्या घरातून पोलिसांनी आणखी दोन तलवारी जप्त केल्या. ...

चार हजारांची लाच घेताना निमतानदार जेरबंद - Marathi News | Employee areste while taking Four thousand bribe | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चार हजारांची लाच घेताना निमतानदार जेरबंद

पांगरी नवघरे (ता.मालेगाव) क्रमांक ३ चा कारभार पाहणाºया निमतानदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ फेब्रूवारीला जेरबंद केले. ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Rape a minor girl; 20 years regorious imprisonment for the accused | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी

लैंगीक अत्याचार प्रकरणी २० वर्षे शिक्षा देण्याचा हा पहिलाच अभूतपूर्व निकाल आहे. ...