लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

Nurse Day Special : घर सांभाळून ‘त्या’ करताहेत रुग्णांची सुश्रूषा! - Marathi News |  Nurse Day Special: They are taking care of the house and taking care of the patients! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Nurse Day Special : घर सांभाळून ‘त्या’ करताहेत रुग्णांची सुश्रूषा!

वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात कर्तव्य बजावणाºया ४० ते ५० परिचारिकांचा घर ते रुग्णालय या दरम्यानचा प्रवास थक्क करणारा आहे. ...

वाशिम जिल्ह्यात वादळासह गारपीट - Marathi News | Hail with storm in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात वादळासह गारपीट

संत्रा फळबाग, भाजीपाला, आंब्याचे नुकसान झाले तर काही घरांवरील टिन उडून गेले. ...

CoronaVirus : संदिग्ध रुग्णांमुळे जिल्हावासियांची चिंता वाढली - Marathi News | CoronaVirus: Suspicious patients have raised concerns among district residents | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :CoronaVirus : संदिग्ध रुग्णांमुळे जिल्हावासियांची चिंता वाढली

संदिग्ध रुग्ण व परजिल्हयातून जिल्हयात येत असलेल्या नागरिकांमुळे  जिल्हावासियांची चिंता वाढली आहे. ...

पपई पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव! - Marathi News | Outbreak of fungal disease on papaya crop! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पपई पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव!

बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून झाडांची वाढ खुंटल्याने बांबर्डा परिसरातील पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. ...

तीन गोठ्याला आग; पाच लाखाचे नुकसान ! - Marathi News | Three barn fires; Loss of five lakhs! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तीन गोठ्याला आग; पाच लाखाचे नुकसान !

तीन शेतकºयांच्या गोठ्याला आग लागून पाच लाख रुपयांचे शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना १० मे रोजी सायंकाळी घडली.  ...

मास्क न वापरणाऱ्या २०० जणांवर दंडात्मक कारवाई ! - Marathi News | Punitive action against 200 people who do not wear masks! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मास्क न वापरणाऱ्या २०० जणांवर दंडात्मक कारवाई !

गत १५ दिवसात राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण २०० जण दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...

परराज्य, अन्य जिल्ह्यातील नागरिक अडकले नियमांच्या कचाट्यात! - Marathi News |  Foreigners, citizens of other districts are stuck in the conflict of rules! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :परराज्य, अन्य जिल्ह्यातील नागरिक अडकले नियमांच्या कचाट्यात!

बसची सुविधा केवळ ‘पॉर्इंट टू पॉर्इंट’ उपलब्ध करून देण्यात आली असून प्रवासी संख्या देखील २२ असेल तरच बस उपलब्ध होणार आहे. ...

क्षुल्लक कारणावरून युवकावर प्राणघातक हल्ला - Marathi News | Assault on a youth for trivial reasons | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :क्षुल्लक कारणावरून युवकावर प्राणघातक हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा ( वाशिम ) : शेतजमिनीच्या धुºयावरील दगड का सरकवला या कारणावरून एका युवकावर प्राणघातक हल्ला ... ...