लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

जीवंत विद्युत तार हातात घेऊन शेतकऱ्याने मारली नदीत उडी ! - Marathi News | The farmer jumped into the river with a live electric wire in his hand! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जीवंत विद्युत तार हातात घेऊन शेतकऱ्याने मारली नदीत उडी !

कारखेडा येथील शेतकºयाने हातात जीवंत विद्युत वायर घेऊन खोराडी नदीत ३० आॅगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उडी घेतली. ...

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचा ई-नाममध्ये समावेश  - Marathi News | Inclusion of Karanja Agricultural Produce Market Committee in e-name | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचा ई-नाममध्ये समावेश 

वाशिम जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांचा या योजनेत समावेश झाला असून, आता यात कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश झाला आहे. ...

‘फिट इंडिया फ्रिडम रन’ अंतर्गत धावले ११ राष्ट्रीय खेळाडू      - Marathi News | 11 national players ran under 'Fit India Freedom Run' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘फिट इंडिया फ्रिडम रन’ अंतर्गत धावले ११ राष्ट्रीय खेळाडू     

राष्ट्रीय स्तरावर खेळणारे ११ आणि राज्यस्तरावर खेळणार ६ खेळाडू पहिल्याच दिवशी सहभागी झाले. ...

Right To Education : मोफत प्रवेशासाठी उद्या अंतिम मुदत - Marathi News | Right To Education: Deadline for free admission tomorrow | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Right To Education : मोफत प्रवेशासाठी उद्या अंतिम मुदत

३१ आॅगस्टनंतर रिक्त जागा पाहून प्रतिक्षा यादीतील बालकांना शिक्षण विभागाच्यावतीने स्वतंत्र सूचना दिल्या जाणार आहेत. ...

महिलेस विषारी द्रव्य पाजून मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to poison the woman | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महिलेस विषारी द्रव्य पाजून मारण्याचा प्रयत्न

याप्रकरणी २९ आॅगस्ट रोजी दोन आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. ...

वाशिम जिल्ह्यातील ६७,१८७ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले नाही ऑनलाईन शिक्षण ! - Marathi News | Online education has not reached 67,187 students in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ६७,१८७ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले नाही ऑनलाईन शिक्षण !

६७ हजार १८७ विद्यार्थ्यांकडे कोणतीही साधने उपलब्ध नसल्याने त्यांच्यापर्यंत आॅनलाईन शिक्षण पोहचले नाही. ...

विसर्जनदरम्यान गर्दी टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज - वसंत परदेशी - Marathi News | Police administration ready to avoid crowds during immersion - Vasant Pardeshi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विसर्जनदरम्यान गर्दी टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज - वसंत परदेशी

गणेश विसर्जनावेळी भाविकांची गर्दी होणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी  शनिवारी संवाद दरम्यान सांगितले. ...

पाच एकरात वनौषधीची लागवड; कारंजातील शेतकऱ्याचा पुढाकार - Marathi News | Herbal experiment on five acres; Fountain Farmer Initiative | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाच एकरात वनौषधीची लागवड; कारंजातील शेतकऱ्याचा पुढाकार

कारंजा तालुक्यातील मंगुटपूर येथील पंकज मांजरे या युवा शेतकºयाने इतर शेतकºयांसमोर आदर्श शेतीचा उत्तम नमुना ठेवला. ...