लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

कोरोना विषाणू लसीकरण तयारीचा आढावा - Marathi News | Review of corona virus vaccination preparations | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरोना विषाणू लसीकरण तयारीचा आढावा

Corona vaccine जिल्हाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या तयारीचा आढावा वाकाटक सभागृहात घेतला. ...

मराठवाड्यातून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक - Marathi News | Smuggling of sand through Marathwada | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मराठवाड्यातून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक

Smuggling of sand in Washim वझर घाट (ता.जिंतूर, जि.परभणी) आणि मंठा (जि.जालना) येथून वाहणाऱ्या नदीघाटावरून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक सुरू आहे. ...

चार वर्षांपासून झाले नाही वाशिम जिल्हा रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट - Marathi News | Electric audit of Washim district hospital has not been done for four years | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चार वर्षांपासून झाले नाही वाशिम जिल्हा रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट

Washim district hospital जिल्हा रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट गेल्या ४ वर्षांपासून झालेच नाही. ...

गोंदिया जिल्ह्यातील २१ वर्षीय युवतीवर धावत्या लक्झरी बसमध्ये बलात्कार - Marathi News | 21-year-old girl from Gondiya raped in a running luxury bus way to Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोंदिया जिल्ह्यातील २१ वर्षीय युवतीवर धावत्या लक्झरी बसमध्ये बलात्कार

Girl raped in Luxury Bus युवतीवर आरोपी समिर याने दोन वेळा बलात्कार केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले. ...

महाराष्ट्रात घडली लज्जास्पद घटना, धावत्या बसमध्ये तरुणीवर नराधमाने केला बलात्कार - Marathi News | Shocking; Rape of a young woman in a running private bus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रात घडली लज्जास्पद घटना, धावत्या बसमध्ये तरुणीवर नराधमाने केला बलात्कार

Rape Nagpur News गोंदियावरून पुण्याला निघालेल्या एका तरुणीवर खासगी बसच्या क्लिनरने धावत्या बसमध्ये बलात्कार केल्याची खळबळजनक घटना पाच आणि सहा जानेवारीच्या रात्री वाशिमजवळच्या मालेगावनजीक घडली. ...

अनसिंग येथे भावाविरूद्ध भाऊ, तर सोहळ येथे जाऊ विरूद्ध जाऊ! - Marathi News | Gram Panchayat Election: Brother contesting against brother at Ansing village | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अनसिंग येथे भावाविरूद्ध भाऊ, तर सोहळ येथे जाऊ विरूद्ध जाऊ!

Gram Panchayat Election: नात्यागोत्यातील माणसे एकमेकांविरूद्ध उभे ठाकल्याने मतदारांसह नातेवाइकांसमोरही पेच निर्माण होत आहे. ...

अकरावी प्रवेशप्रक्रियेची उद्यापासून पडताळणी - Marathi News | Verification of the eleventh admission process from tomorrow | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अकरावी प्रवेशप्रक्रियेची उद्यापासून पडताळणी

Education Sector News प्रवेशप्रक्रियेची पडताळणी शिक्षण विभागाकडून १२ जानेवारीपासून करण्यात येणार आहे. ...

उत्पन्नाच्या डिजिटल दाखल्याचा प्रयोग यशस्वी! - Marathi News | Digital Proof of Income Certificate Successful! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उत्पन्नाच्या डिजिटल दाखल्याचा प्रयोग यशस्वी!

Income Certificate तलाठी दत्तराव माळेकर यांनी एक सॅाप्टवेअर बनवून विद्यार्थ्यांना लागणारे उत्पन्नाचे दाखले ‘डिजिटल’  स्वरूपात उपलब्ध करून दिले आहेत.   ...