Rain: वाशिम जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून परतीच्या पावसाने तांडव घातले. अनेक भागांत रात्रभर धो-धो पाऊस कोसळला कोसळला. हवामान खात्याच्या अहवालानुसार जिल्ह्यात बुधवार ५ ऑक्टोबरच्या सकाळपासून ते गुरुवार ६ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंतच्या २४ तासांत सहा मंडळात ...