मागील काही दिवसांपासून हळदीच्या दरात तेजी येऊ लागली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (दि.१७) हळदीला कमाल १४ हजार रुपये प्रती क्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर मोठाच दिलासा मिळाला आहे. ...
Jaltara Project : भूजल पुनर्भरणासाठी शेतकऱ्यांनी घाम गाळून 'जलतारा'चे हजारो शोषखड्डे तयार केले. मात्र, पाच महिने उलटूनही सरकारकडून मिळणारे अनुदान मिळाले नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढली आहे. (Jaltara Project) ...
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत त्यांचे प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठविण्यास सुरुवात झाली असून त्यानुसार मदत वाटप सुरू करण्यात आले आहे. ...
Jaltara Mission : 'लोकसहभागातून पाणी साठवू या!' या संकल्पनेवर आधारित जिल्हा प्रशासनाच्या जलतारा उपक्रमाने वाशिममध्ये जलक्रांती घडवली आहे. कोट्यवधी लिटर पाणी जमिनीत मुरल्याने शाश्वत शेतीचा पाया अधिक मजबूत झाला आहे. (Jaltara Project) ...
Grain Protection Tarp Kit Subsidy : पावसाच्या हंगामात शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काढणी केलेले धान्य भिजून खराब होणे. मात्र, आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर धान्य ...
Success Story : विदर्भातील वाशिम जिल्हा हा पारंपरिक पिकांसाठी ओळखला जातो; मात्र शेलू खडसे (ता. रिसोड) येथील शेतकरी रमेश त्र्यंबक धामोडे यांनी पारंपरिकतेला छेद देत नारळाची यशस्वी शेती करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. ...
Soybean Crop Damage : पश्चिम विदर्भातील मुसळधार पाऊस, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे सोयाबीन उत्पादन जवळपास अर्ध्यावर आले आहे. वाशिम, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून, मिश्र पिकांमधील सोयाबीनचे एकरी उत्पादन २.५ ते ३ क्विंटल ...