जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात महसूल प्रशासनाची कान उघाडणी करून कामाला वेग देण्याचे आदेश दिल्यानंतर महसूल प्रशासनाने वेगाने काम करीत राज्यात डिजिटल सातबारा प्रक्रियेत आठवे स्थान, तर विभागात पाचव्यावरून तिसºया स्थानी झेप घेतली. ...
वाशिम : जिल्हाधिकारी कार्यालयाचे वाशिम डॉट जीओव्ही डॉट ईन हे नवीन संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले असून त्याचे उदघाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झाले. ...
वाशिम : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलद गतीने करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयात‘ई-लोकशाही’ कक्ष १ मे पासून कार्यान्वित झाला आहे. ...
वाशिम: कठुआ व उन्नाव येथील बालिकांवर अत्यावर व हत्यांच्या घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १७ एप्रिल रोजी निषेध करण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ...
वाशिम : राज्यभरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश १३ एप्रिल रोजी पारित झाले. येथील जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांचाही त्या यादीत समावेश असून त्यांची अहमदनगरला जिल्हाधिकारी म्हणूनच बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर रत्नागिरी जिल ...
वाशिम - विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सेवा देणाऱ्या कंत्राटी अधिकारी-कर्मचारी संघटनांनी ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील कर्मचारीही सहभागी झाले. ...
वाशिम : जवाहर धडक सिंचन योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या व अद्याप अपूर्ण असलेल्या सिंचन विहिरी पूर्ण करण्यासाठी शासनाने ३० जून २०१८ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या ...