वाशिम: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकºयांचे उत्पन्न वाढावे आणि गावे समृद्ध व्हावीत, यासाठी शासनातर्फे ‘समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण’ योजना राबविली जात आहे. ...
वाशिम: नागपूर-मुंबई महामार्गात शेती गेलेल्या शेतकऱ्यांनी एमएसआरडीसी कायद्यानुसार २०१६-१७ चे कर्ज भरूनही बँंकांकडून त्यांना नव्याने पीककर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. ...
वाशिम : सद्या पावसाळयाचे दिवस सुरु असून चक्रीवादळ, गारपिट, ढगफुटी, कडाक्याची थंडी, पीकांवरील कीड रोग आदी स्वरुपातील नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास बाधित होणाऱ्या आपद्ग्रस्तांना तातडीने अर्थसहाय्य दिले जाणार आहे. ...
वाशिम: डिजिटल सातबारा प्रक्रियेत सुरुवातीला माघारलेल्या जिल्ह्याने कामगिरीत सुधारणा के ली असून, जिल्ह्यातील ८०९ गावांतील २ लाख ४९ हजार सातबारांपैकी ४७ टक्के सातबारांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी होऊन हे सातबारा महाभूलेख संकेतस्थळावर अपलोडिंगसाठी तय ...
विहित मुदतीत अपेक्षीत उद्दिष्टपूर्ती न करणाऱ्या कामचुकार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर यापुढे शासन नियमानुसार फौजदारी कारवाई करण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाने दिले. ...
शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालर्यातील कर्मचाऱ्यांनी भेटण्यास जाऊ दिले नाही . परंतु संतप्त अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी २८ मे रोजी आपली व्यथा जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्यावर अडवून त्यांच्याकडे मांडली. ...
लोकमतने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १६ मे रोजी ‘अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचीच दक्षता नाही’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हास्तरावरून तालुकास्तरापर्यंच्या कार्यालयांत मराठी भाषा दक्षता अधिकाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आल्या. ...
वाशिम: जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टीने व जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी नीती आयोगाच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या ‘ट्रान्सपोर्टफॉर्मिंग अॅस्पिरिशनल डिस्ट्रिक्टस’ उपक्रमाचा आढावा जिल्ह्याचे पालक सचिव नंदकुमार यांनी शुक्रवा ...