शेतीला व्यवसायाची किंवा नोकरीची जोड असल्याशिवाय संपन्नता येऊ शकत नाही; हेही सत्य अनेकांनी स्वीकारले आहे. म्हणून यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघातून शेती करणारे आणि व्यवसाय करणाºया उमेदवारांची संख्या सर्वाधिक आणि सारखीच असल्याचे दिसून ये ...
जिल्हा निवडणूक अधिकारी वर्धा व रत्नीबाई विद्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी तसेच वर्धा जिल्ह्याने १०० टक्के मतदानाची पातळी गाठावी या उद्देशाने जनजागृती रॅली काढण्यात आली. ...
असले तरी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाला औषधी विके्रत्यांची साथ मिळाल्यास नक्कीच मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मदत होणार आहे. चंद्रपूर येथे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला तेथील औषधी विक्रेत्यांनी साथ मिळाली आहे. तशीच साथ वर्ध्या ...
वर्धा विधानसभा क्षेत्रातील वर्धा आणि सेलू तालुक्यात मागील पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे शहरी व ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलला. डॉ. पंकज भोयर यांच्या प्रचारार्थ शनिवारी झालेल्या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डॉ.पंकज भोयर यांच्या ...
दिव्यांग मतदारांच्या सोईसाठी सर्व मतदान केद्रांवर रॅम्प तयार करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी, पुरेशी वीज, प्रतीक्षागृह, शौचालय, फर्निचर आदी सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध असणार आहेत. १६ ऑक्टोंबर रोजी नगर परिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग ...
मुख्यमंत्री म्हणाले, आज काँग्रेसचे नेते प्रचार करायला तयार नाहीत, कारण त्यांना आपला पराभव दिसत आहे. म्हणूनच राहुल गांधी विदेशात गेले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचा जाहिरनामा म्हणजे ते १५-२० वर्षे निवडून येणार नाहीत, असा आहे. त्या जाहिरनाम्यात जगभरातील ...
मतदान केंद्राध्यक्षांनी निवडणुकीच्या पूर्वी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे क्रमप्राप्त असते. परंतु, या प्रकरणात त्यांनी हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्यामुळे मतमोजणीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थ ...